नोकरी गेलेल्या पत्रकारांना केंद्र सरकार सेवेत सामावून घेणार ?

नवी दिल्ली – केंद्र सरकार आपल्या प्रसारमाध्यम आणि सार्वजनिक प्रचारात सुधारणा करण्यासाठी एक नवे धोरण आखत आहे. यासाठी नऊ केंद्रीय मंत्र्यांचा गट (जीओएम) स्थापन करण्यात आला असून, या मंत्री गटाने 10 महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्याची शिफारस केली आहे. हिंदुस्थान टाइम्स या वृत्तपत्राने प्रकाशित केलेल्या एका वृत्तानुसार, प्रदीर्घ चर्चेदरम्यान सरकारी दळणवळण, प्रसारमाध्यमांच्या सहभागाद्वारे संदेश वहनासाठी बहुआयामी धोरण विकसित करणे, […]

Read More