का भडकले अजित पवार मनसेच्या नगरसेवकावर? काय म्हणाले नगरसेवक?

का भडकले अजित पवार मनसेच्या नगरसेवकावर?काय म्हणाले नगरसेवक? पुणे— राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वभावातील स्पष्टवक्तेपणा सर्वांनाच ज्ञात आहे. परंतु कधी कधी त्यांचे हे बोलणे फटकळपणाचे अनेकांना वाटते आणि त्यामुळे अनेकजण दुखावलेही जातात. असाच प्रकार आज पुण्यामध्ये घडला. फिजिकल डिस्टन्स ठेवण्यावरून पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेचे मनसेचे गटनेते आणि नगरसेवक सचिन चिखले यांच्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार […]

Read More