पूजा चव्हाणचे वडील म्हणतात शांताबाई आमच्या नातेवाईक नाहीत: तृप्ती देसाईंनी केली वंशावळ प्रसिद्ध

पुणे—पुण्यातील पूजा चव्हाण या युवतीच्या आत्महत्या प्रकरण दाबण्यासाठी पूजाच्या आई वडिलांना माजी वनमंत्री संजय राठोड यांच्याकडून 5 कोटी रुपये मिळाले असल्याचा खळबळजनक आरोप पूजाची चुलत आजी शांताबाई चव्हाण यांनी केल्यानंतर पूजाचे वडील लहुदास चव्हाण मात्र यांनी हे आरोप फेटाळत शांताबाई या आमच्या नातेवाईक नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे या प्रकरणाची गुंतागुंत अधिक वाढली आहे. तर भूमाता […]

Read More

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण दाबण्यासाठी पूजाच्या आई-वडिलांना मिळाले 5 कोटी रुपये: पूजाच्या चुलत आजीचा खळबळजनक आरोप

पुणे—पुण्यातील पूजा चव्हाण या युवतीच्या आत्महत्या प्रकरणी राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी रविवारी राजीनामा दिल्यानंतर आता हे प्रकरण शांत होईल असे वाटत असतानाच हे प्रकरण दाबण्यासाठी पूजाच्या आई वडिलांना 5 कोटी रुपये मिळाले असल्याचा खळबळजनक आरोप पूजाच्या चुलत आजीने केल्याने पुन्हा या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. शांताबाई राठोड असे पूजाच्या चूलत आजीचे नाव आहे. […]

Read More