Grand opening of the 35th Pune Festival

35 व्या पुणे फेस्टिवलचे शानदार उद्घाटन

पुणे -लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यासाठी सार्वजनिक उत्सव महाराष्ट्रात रुजवला. हा लोकमान्यांचा विचार पुढे पुणे फेस्टिव्हलच्या माध्यमातून सुरू ठेवला. हा सातत्याने 35 वर्षे सोहळा सुरू ठेवला असे कौतुक कलमाडी यांचे महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी केले. गेली 30 वर्षे मी आमदार आहे, पण मला या सोहळ्याला येण्याचे भाग्य मला मिळाले नाही. या सोहळ्याचे निमंत्रणासाठी मी आजपर्यंत वाट […]

Read More
'All India Mushaira' under Pune Festival 2023

३५ व्या पुणे फेस्टिव्हलचे उद्या शानदार उद्घाटन

पुणे -कला, संस्कृती, गायन, वादन, नृत्य, संगीत आणि क्रीडा यांचा मनोहारी संगम असणारा पुणे फेस्टिव्हल यंदा गौरवशाली ३५ वे वर्ष साजरे करत असून, याचे उद्घाटन शुक्रवार दि. २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.३०  वा. महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री ना. गिरीश महाजन यांच्या हस्ते श्री गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेट, पुणे येथे संपन्न होईल. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उद्योगमंत्री उदय सामंत […]

Read More

लोकसंस्कृती हा साहित्याचा गाभा आहे-डॉ.मोहन आगाशे

पुणेः- लोकसाहित्य हे अस्सल साहित्य आहे. पूर्वी पहाटेपासून दिवसभर काम करून थकलेले लोक सूर्यास्तानंतर मनोरंजनासाठी नृत्य, गायन आणि वाद्यवादन करीत असत. या कलाविष्कारातून लोकसाहित्य निर्माण झाले. लोकसंस्कृती हा साहित्याचा गाभा आहे, Folk culture is the core of literature असे मत ज्येष्ठ अभिनेते डॉ.मोहन आगाशे यांनी व्यक्त केले.  साहित्यिक कलावंत प्रतिष्ठनतर्फे आयोजित 20 व्या साहित्यिक कलावंत […]

Read More