शामभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमात महिलांनी जिंकली भव्य बक्षिसे

पिंपरी(प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष शामभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमात पिंपळे गुरव येथील महिलांनी भव्य बक्षिसे जिंकत उपस्थितांची मने जिंकली. भव्य बक्षिसे हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य होते. दरम्यान, या न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमात प्रांजल अजय कांबळे यांनी प्रथम क्रमांक पटकावत टिव्ही जिंकला. तर संध्या हेमंत हिमगिरे यांनी […]

Read More