कोविड-19 उपचारासाठी ऑक्सिजन काँसंट्रेटरचा वापर – लक्षात घ्यावयाच्या गोष्टी

पुणे- भारताचा  सध्या कोविड-19 महामारीच्या दुसऱ्या लाटेसोबत लढा सुरु असून, संसर्गात वाढ झाल्यामुळे सक्रीय रुग्णवाढ आता चिंताजनक स्थितीत पोहोचली आहे. याचा ताण सहाजिकच आपल्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर पडत असून ऑक्सिजन काँसंट्रेटरच्या मागणीतही वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर, ऑक्सिजन काँसंट्रेटर म्हणजे नेमके काय? त्यांची गरज केव्हा पडू शकते, त्यांचा वापर कसा केला जाऊ शकतो? कसा करु […]

Read More

खासगी पॅथॅलॉजी लॅब मनपाच्या रडारवर: कोरोना चाचण्यांचे पॉझीटीव्ह अहवाल येण्याचे प्रमाण जास्त

पुणे: संशयित कोविड-१९च्या रुग्णांच्या चाचण्या करणाऱ्या पुण्यातील खासगी पॅथॅलॉजी लॅब आता पुणे महापालिकेच्या रडारवर आल्या आहेत. खासगी पॅथॅलॉजी लॅबमध्ये संशयित कोविड-१९च्या रुग्णांच्या चाचण्या केल्यानंतर पॉझीटीव्ह अहवाल येण्याचे प्रमाण हे सरकारी लॅबपेक्षा जवळ जवळ १५ टक्के जास्त असल्याचे निदर्शनास आल्याने महापालिका प्रशासनाने या खासगी लॅबची पडताळणी करण्याचे ठरवले असून त्यामध्ये त्यांची चाचणी करण्याची पद्धती नक्की कशी […]

Read More

लसिकरणाचा दुसरा टप्पा मार्च महिन्यात सुरू होणार : 60 वर्षे आणि अधिक वयोगटाला दिली जाणार लस: सर्वांना मोफत लस नाही

नवी दिल्ली(ऑनलाइन टीम)—जगभर थैमान घातलेल्या कोविड19 या विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी देशात जानेवारी महिन्यांपासून लसिकरणाला प्रारंभ झाला आहे. पहिल्या टप्प्यात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी आणि कोरोना काळात काम केलेल्यांना लसीकरण केले जात आहे. आता लसिकरणाचा दूसरा टप्पा लवकरच म्हणजे मार्च महिन्याच्या सुरुवातीला सुरू होणार आहे. या दुसऱ्या टप्प्यात 60 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वयोगटातील 27 कोटी […]

Read More

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर सुरक्षित पयर्टनाच्या दृष्टीने राज्य सरकारचे आता ‘कॅरॅव्हॅन’ पर्यटन धोरण.. काय आहे हे धोरण?

मुंबई -पर्यटन धोरण-2016 मधील तरतूदीनुसार तसेच कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर सुरक्षित पयर्टनाच्या दृष्टीने पर्यटक खाजगी वाहनाने प्रवासास प्राधान्य देत आहेत हे पाहता, आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कॅरॅव्हॅन व कॅरॅव्हॅन पार्क या सुविधा पर्यटकांना उपलब्ध करुन देण्यासाठी कॅरॅव्हॅन पर्यटन धोरण राबविण्यास मान्यता देण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. कॅरॅव्हॅन पार्क आणि कॅरॅव्हॅन असे 2 भाग या […]

Read More