या देशाची खरी संस्कृती ऋषी आणि कृषीची आहे-डॉ. विजय भटकर

पुणे– “ सर्वात प्राचीन भारतीय संस्कृती ही जगातील सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे आज ही येथे ऋषीतुल्य व्यक्तींचा सत्कार होतो. या देशाची खरी संस्कृती ऋषी आणि कृषीची आहे. अशा वेळेस भारतात ऋषीतूल्य व्यक्तींचा सत्कार होणे हे भारतीय संस्कृतीचे द्योतक आहे. असे विचार जगविख्यात संगणक तज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांनी मांडले.” शारदा ज्ञान पीठम तर्फे शारदा ज्ञानपीठमच्या […]

Read More

कृषीऐवजी कार्पोरेट कंपन्यांनाच सरकारचे ‘प्राधान्य’- अजित नवले

पुणे -अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर प्रकाशित करण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक पाहणी अहवालामध्ये कोरोना लॉकडाउन काळात अर्थव्यवस्थेला तगवण्यात शेती क्षेत्राने अत्यंत महत्वाची कामगिरी पार पाडली असल्याचे मान्य करण्यात आले आहे. कोरोनापश्चात अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने पेलण्यासाठी त्यामुळेच शेती क्षेत्रात अधिक गुंतवणूक करण्याची आवश्यकता होती. प्रत्यक्षात मात्र असे झाले नाही. कॉर्पोरेट कंपन्या आणि औद्योगिक क्षेत्र हाच सरकारचा ‘प्राधान्य’क्रम असल्याचे स्पष्ट करणाऱया […]

Read More