बीएसजीच्या सहकार्यातून पुण्यातील एचडीएफसी शाळेत उभारणार एसडीजी क्लब

पुणे- शाश्वत विकासाची मूलभूत तत्वे  लहानपणापासूनच  विद्यार्थ्यांमध्ये  रुजू व्हावी यासाठी हडपसर येथील मगरपट्टा सिटी जवळील एचडीएफसी शाळेने बीएसजीच्या सहकार्यातून एसडीजी क्लब या अनोख्या उपक्रमाची घोषणा केली आहे. सामान्य लोकांमधील जागरूकता वाढवून एक चांगले जग निर्माण करण्याच्या संकल्पनेतून बीएसजीचे सदस्य २०३० च्या दिशेने: शाश्वत मानवी वर्तनाद्वारे एसडीजी साध्य करणे यासाठी बीएसजी फॉर एसडीजी उपक्रमाद्वारे अनेक कार्यक्रमांना […]

Read More