एसटी बसमध्ये झोपण्यास जागा देऊन चालकाचा महिलेवर बलात्कार

पुणे–कामासाठी पुण्यात आल्यानंतर, भाड्याची खोली मिळाली नाही म्हणून एसटी स्टँडवर झोपण्यासाठी आलेल्या दाम्पत्याला बस चालकाने एसटी बसमध्ये झोपण्यास जागा दिली. पती लघुशंकेसाठी गेला असताना, बस दुसऱ्या ठिकाणी नेऊन, चालकाने महिलेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार स्वारगेट एसटी स्टँड मध्ये घडल्याचे समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच स्वारगेट पोलिसांनी काही तासात या बसचालकाला अटक केली. नवनाथ […]

Read More