शरजील उस्मानी याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा : काय म्हणाला होता शरजील?

पुणे -पुण्यात नुकत्याच झालेल्या एल्गार परिषदेत हिंदूच्या भावना दुखावणारी, धार्मिक तेढ निर्माण करणारी आणि संविधानाला विरोध करणारी आक्षेपार्ह वक्तव्ये करणार्‍या अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी शरजील उस्मानी याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा Sharjeel Usman should be charged with treason आणि वादग्रस्त एल्गार परिषद आयोजित करणार्‍या आयोजकांवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा तीव‘ जनआंदोलन करण्यात […]

Read More

एल्गारमधील भाषण प्रकरणी शरजिल उस्मानीविरोधात तक्रारअर्ज

पुणे–एल्गार परिषदेत शरजिल उस्मानी यांनी भारतीय संघराज्यविरोधी व हिंदूविरोधी तसेच दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण करणारी विधाने केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी,असा तक्रार अर्ज ऍड. प्रदीप गावडे यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. 30 जानेवारी 2021 रोजी आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येत असलेल्या गणेश कला क्रीडा मंदिर या सभागृहात ‘एल्गार परिषद […]

Read More

एल्गार परिषदेला परवानगी न मिळाल्यास रस्त्यावर उतरू – बी. जी. कोळसे पाटील

पुणे- यावर्षी ३१ डिसेंबरला एल्गार परिषदेला परवानगी दिली नसली तरी ३० जानेवारी रोजी ही परिषद गणेश कला क्रीडा मंच येथे घेण्याचा प्रयत्न सुरू आहे, तेथे आम्हाला परवानगी मिळाली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून ही परिषद घेऊ आणि वेळ पडल्यास जेलभरो आंदोलन करू असा इशारा माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला. भीमा […]

Read More

पुण्यात पुन्हा एल्गार परिषद भरविण्यासाठी प्रयत्न

पुणे- एक जानेवारी रोजी कोरेगाव-भिमा येथे हजारो लोक विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी येत असतात. दरम्यान, या पार्श्वभूमीवर दिनांक ३१ डिसेंबर रोजी पुन्हा एल्गार परिषद भरविण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. निवृत्त न्यायमूर्ती  बी. जी. कोळसे पाटील यांनी ही परिषद भरवण्यासाठी  पुण्यातल्या स्वारगेट पोलीस ठाण्यात परवानगी मिळावी यासाठी अर्ज केला आहे. निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे- पाटील यांच्या […]

Read More