सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व महाविद्यालयीन अध्यापक संघटनेच्या (स्पुक्टो)वतीने धरणे आंदोलन

पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व महाविद्यालयीन अध्यापक संघटनेच्या (स्पुक्टो)वतीने सहसंचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनासाठी स्पुक्टो कार्य क्षेत्रातील पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातून मोठ्या संख्येने प्राध्यापक सहभागी झाले होते.   महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाच्या (एम फुक्टो) कार्यकारी मंडळाच्या ८ मे रोजी झालेल्या बैठकीमध्ये प्राध्यापकांच्या विविध […]

Read More