कशी मिळाली आर्यन खानला क्लीन चिट? समीर वाणखेडेंवर कारवाईची टांगती तलवार

मुंबई -बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला  क्लीन चिट मिळाल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) तत्कालीन झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणात शाहरुख खानच्या मुलाचे नाव जाणूनबुजून ओढण्यात आल्याचे बोलले जात आहे. आता वानखेडेवर कारवाईची टांगती तलवार आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) शुक्रवारी बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन […]

Read More