कोश्यारी खासगीत म्हणतात की,मला आता माझ्या राज्यात परत जायचं आहे- अजित पवार

पुणे-राज्यपालांनी वक्तव्य करताना त्यांना कोणी राज्यपाल म्हणून नेमले आहे ते पाहावे. केंद्रीय गृहमंत्री आणि पंतप्रधान यांनी त्यांना कडक शब्दात समज दिली पाहिजे. राज्यपालांकडून हे एकदा घडलेलं नाही. एकदा घडलं तर समजू शकतो. कधीकधी आमच्याकडूनही बोलताना चूक होते. तेव्हा आम्ही दिलगिरी व्यक्त करून मोकळे होतो. तसं एकदा घडलं नाही, सातत्याने घडतंय. राज्य सरकारचा त्यांना पाठीशी घालते […]

Read More

त्यापेक्षा मेलो असतो तर परवडलं असतं.. असे म्हणत उदयनराजे झाले भाऊक …

पुणे–राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढल्याने त्यांच्यावर कारवाई व्हावी या मागणीसाठी खासदार उदयनराजे भोसले राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना भेटणार आहेत. या भेटीनंतरही राज्यपालांवर कारवाई झाली नाही तर शिवाजी महाराजांचं नाव घेऊ नका, अशा शब्दांत उदयनराजे भोसले यांनी राज्यकर्त्यांना सुनावले आहे. दरम्यान, ३ डिसेंबर रोजी रायगडवर आक्रोश मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. […]

Read More

शिवरायांचा अपमान करणारी विधाने करताना कोश्यारी आणि त्रिवेदींना लाज कशी वाटत नाही – उदयनराजे

पुणे(प्रतिनिधि)—राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी  यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा खासदार उदयनराजे भोसले यांनी अत्यंत कडक शब्दांत समाचार घेतला. शिवरायांचा अपमान करणारी अशी विधानं करताना कोश्यारींना लाज वाटत नाही का? सुधांशु त्रिवेदी यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे का? असा सवाल करीत त्यांनी भगतसिंग कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून  हटवण्याची मागणी त्यांनी पुण्यात पत्रकार परिषदेमध्ये […]

Read More

आत्मचिंतन केलं असतं, तर आत्मक्लेष करायची वेळ आली नसती: उदयनराजेंचा उद्धव ठाकरेंना टोला

पुणे(प्रतिनिधि)- लोक विचाराने एकत्र येतात तेव्हा त्यांना एकत्र ठेवण्यासाठी कोणतीही ताकद वापरावी लागत नाही. आता जी एकत्र आली आहेत ते कायमस्वरुपी एकत्र राहतील, असं दिसतंय अशी प्रतिक्रिया छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नवीन सरकारच्याबाबत व्यक्त केली.  दरम्यान, शिवसेना ठाकरेंची की शिंदे गटाची? या प्रश्नावर उदयनराजे यांनी संपूर्ण महाराष्ट्र माझा आहे, शिवसेना माझी आहे असे मी म्हणू […]

Read More

जे कर्म आपण या जन्मी करतो ते या जन्मीच फेडावे लागते : पवारांच्या घरावरील हल्ल्याचे उदयनराजेंनी केले समर्थन

कोल्हापूर- राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानावर एसटी कर्मचाऱ्यांनी हल्लाबोल करत आंदोलन केले. त्याचा विरोधी पक्षाच्या नेत्यांसाह विविध स्तरातून निषेध व्यक्त होत असताना या हल्ल्याचे समर्थन भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे. “जे कर्म आपण या जन्मी करतो ते, या जन्मीच फेडावे लागते”, अशी खोचक टीका करत उदयनराजे यांनी या […]

Read More

पण बाडगा मोठ्याने बांग देतो : का आणि कोणाला म्हणाले असे संजय राऊत?

मुंबई- काल मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार shrad pawar यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानावर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यावरून आता राजकीय खडाजंगी सुरू झाली आहे. कालचा प्रकार हे आंदोलन नव्हतं तर हा हल्ला होता आणि या हल्ल्याचा समर्थन राष्ट्रवादी मधून भाजपामध्ये आलेले लोक करत होते असा आरोप शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत sanjay raut यांनी प्रसार […]

Read More