इंदिरा आयव्हीएफ तर्फे मुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी बेटी बचाव बेटी पढाव अभियानास सुरुवात

पुणे – भारतातील सर्वात मोठे वंध्यत्व क्लिनिक इंदिरा आयव्हीएफ तर्फे सरकारच्या बेटी बचाओ, बेटी पढाओ या उपक्रमांतर्गत मुलींच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच संस्थेच्या १ लाख यशस्वी आयव्हीएफ बाबत आयोजित वॉकथॉन आणि परिषदेच्या कार्यक्रमात दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला आहे.   विमान नगर येथील सिम्बायोसिस क्रीडांगणापासून सकाळी आयोजित केलेल्या ४ किलोमीटर लांबीच्या वॉकथॉनमध्ये […]

Read More