हा तर फक्त स्वल्पविराम : काहीही झाले तरी भाजपला अजित पवार का हवे आहेत?

सहा महिने झाले की अजित पवार नॉट रिचेबल, अजित पवार (ajit pawar) नाराज अशा बातम्या येतच असतात. पण घडत काहीच नाही आणि ज्यावेळी घडतं तेव्हा या कानाचा, त्या कानाला पत्ता लागत नाही. आत्ता देखील अजित पवारांच्या संभाव्य बंडाच्या चर्चा राजकारणात काही दिवसांपासून सुरू आहेत. राज्यामध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याच्या चर्चा, माध्यमे, सोशल मिडियावर झडू […]

Read More

दंतकथांना बाबासाहेबांच्या लिखाणात वाव नाही- राज ठाकरे

पुणे— “बाबासाहेबांची इतिहास सांगायची एक पद्धत आहे. ते तुम्हाला समजेल, रुचेल अश्या पद्धतीने इतिहास सांगतात. इतिहासाबरोबर वर्तमानाची जाग आणणारा इतिहास बाबासाहेब सांगतात. दंतकथांना त्यांच्या लिखाणात वाव नाही. अनेकांनी शिवचरित्र लिहिलं, पण बाबासाहेब पुरंदरेंनी शिवचरित्र घराघरात, मनामनात पोहोचवलं. बाबासाहेब तुम्ही असाच इतिहास सांगत रहा… आमची नातवंड, पतवंडं तुमच्याकडून असाच इतिहास ऐकत राहतील”, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष […]

Read More