ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ट्रस्ट – चंद्रकांत पाटील

पुणे -ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत व्हावी या दृष्टीने ट्रस्ट स्थापन करण्याचे चे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच ह्या माध्यमातून गरजूना मदत दिली जाईल अशी घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी केली. अखिल मध्यवर्ती ब्राह्मण संस्था नाशिक च्या पुणे केंद्राच्या दिनदर्शिकेच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी संस्थेचे केंद्र प्रमुख मकरंद […]

Read More