कमळाबाईची आरती करत राष्ट्रवादीचे महागाई विरोधात आंदोलन

पुणे- पुण्यातील शनीपार चौकात महागाई कमी करण्याचे साकडे घालत अभिनव आंदोलन करण्यात आले. खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या आंदोलनात महागाईची देवी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कमळाबाईची आरती करण्यात आली. हे आंदोलन खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. दरम्यान, गॅसची सबसिडी कुठे आहे? सबसिडीचे पैसे कुठे गेले? गॅसचे दर आज एक हजाराच्या पुढे गेले […]

Read More