‘मोक्का अंतर्गत’ शिक्षा झालेला फरार आरटीआय कार्यकर्ता रवींद्र बर्‍हाटेला अटक

पुणे— माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून ब्लॅकमेल करून जमिनी बळकावणे, धमकावणे, खंडणी मागणे अशा विविध आरोपांखाली ‘मोक्का अंतर्गत’ शिक्षा झालेला आणि गेल्या दीड वर्षांपासून फरार असलेला आरोपी रवींद्र बर्‍हाटे याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. बर्‍हाटे याच्या सर्व बाजूंनी फास आवळल्यानंतर तो आज स्वत:हून पोलिसांना शरण आला. मागील दीड वर्षात खंडणी प्रकरणी रवींद्र बराटे याच्यासह बडतर्फ […]

Read More