का पडतो वळवाचा पाऊस? : राज्यनिहाय वेगवेगळ्या नावाने हा पाऊस कसा ओळखला जातो

पुणे- एप्रिल-मे महिन्यात उन्हाळा तर असतोच परंतु, ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट होऊन वळवाचा पाऊस पडतो तर काही वेळा वादळी वारे वाहतात. पण, हा पाऊस उन्हाळ्यात का पडत असेल? त्यामागची कारणे काय आहेत? हे समजून घेतानाच या पावसाला निरनिराळ्या राज्यात वेगवेगळी नावे काशी आहेत आणि कशामुळे आहेत याचेही कारण वैशिष्ट्यपूर्ण आहे. महाराष्ट्रात उन्हाळ्यात सर्वाधिक पाऊस कोल्हापूर […]

Read More