कॅप्टन दीपक साठे आईच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त अचानक नागपूरला पोहोचून आईला देणार होते ‘सरप्राईज’

कॅप्टन दीपक साठे आईच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त अचानक नागपूरला पोहोचून आईला देणार होते ‘सरप्राईज’ https://news24pune.com/?p=943 नागपूर(ऑनलाईन टीम)–केरळमधील कोझिकोड विमानतळावर झालेल्या अपघातात एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानमधील अन्य १७ जणांसह कॅप्टन दीपक साठे यांनीही प्राण गमावले. आज (शनिवार दि. ८ ऑगस्ट) त्यांच्या आईचा ८४ वा वाढदिवस होता. आईच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त अचानक नागपूरला पोहोचून कॅप्टन दीपक साठे […]

Read More