अखेर ठरलं : हार्दिक पटेल 2 जूनला करणार भाजपात प्रवेश : जाणून घ्या हार्दिक पटेल विषयी सर्वकाही

नवी दिल्ली -काँग्रेसचे माजी नेते हार्दिक पटेल 2 जून रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. पटेल यांनी 18 मे रोजी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. गुजरातमध्ये या वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत हार्दिक पटेलचे काँग्रेसमधून बाहेर पडणे हा पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. […]

Read More