स्वावलंबन फाउंडेशन आयोजित ‘अष्टभुजा स्त्री सन्मान पुरस्कारा’चे शनिवारी वितरण

पुणे : स्वावलंबन फाउंडेशन आयोजित ‘अष्टभुजा स्त्री सन्मान पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी (दि. २३) सिंहगड पायथ्याजवळील डोणजे गावातील नंदनवन सोसायटी येथे होणार असल्याची माहिती स्वावलंबन फाउंडेशनचे अध्यक्ष संजयजी पोवळे आणि सचिव विभा परब यांनी दिली. महिलांच्या वैयक्तिक, कौटुंबिक,  सामाजिक, मानसिक, भावनिक, नैतिक, व्यावसायिक आणि आर्थिक उन्नतीच्या ध्येयाने कार्य करत असलेल्या स्वावलंबन फाऊंडेशनने गेल्या सहा महिन्यांमध्ये […]

Read More