मेव्हण्याने केले अल्पवयीन मेव्हणीचे अपहरण:गुन्हा दाखल

पुणे (प्रतिनिधी) :- मेव्हण्याने आपल्या अल्पवयीन मेव्हणीचे अपहरण केल्याचा गुन्हा पुण्याच्या सिंहगड रोड परिसरात दाखल झाला आहे.अरुण संजय काळे (वय 24 )असे आरोपीचे नाव असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपहरण झालेल्या मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, अपहरण करण्यात आलेल्या मुलीचा आणि आरोपीच्या सासूचा भाजीविक्रीचा व्यवसाय आहे. त्यांना एकूण चार […]

Read More