लोकशाही:अमेरिकन आणि भारतीय

सहा जानेवारी रोजी अमेरिकेच्या कॅपिटल इमारतीत ट्रम्प यांच्या समर्थकांनी घातलेला  धुडगूस  संपला, तरी त्याचे कवित्व बरेच दिवस उरेल. नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन यांनी “जे झाले ते काही अमेरिकेचे खरे चारित्र्य नाही“ असे सांगून त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. पण ट्रम्पनी केलेल्या अमेरिकन लोकशाहीवरील आघाताची तुलना इंदिरा गांधीनी १९७५साली आणीबाणी लादून भारतातील लोकशाहीवर केलेल्या आघाताशी करून […]

Read More