नाना पटोले हे महाराष्ट्राचे पप्पू आहेत-चंद्रकांत पाटील

पुणे- केंद्रात जसे एक पप्पू आहे, त्याप्रमाणे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे महाराष्ट्राचे पप्पू आहेत. उठसुठ ते काहीही आरोप करत असतात, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला. शुक्रवारी पटोले यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना डबे नाही तर इंजिन बदलण्याची गरज असल्याची टिका केली होती. या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना पाटील […]

Read More

अजित पवार यांचा राजीनामा घेणार का?- आशिष शेलार

मुंबई- पश्चिम बंगालच्या निवडणुकीत तृणमूल कॉंग्रेसने २०० पेक्षा जास्त जागांवर विजय संपादित केला आहे. ही निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपचे अनेक दिग्गज नेते या रणांगणात उतरले होते. मात्र, ममता बॅनर्जी यांनी विजयाची हॅट्रिक साधली. यावरून  राज्यात महाविकास आघाडी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. राष्ट्रवादीचे नेते […]

Read More

शरद पवार आणि अमित शहा यांची भेटीबद्दल काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

पुणे – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची अहमदाबाद येथे गुप्त भेट झाली की नाही याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या भेटीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शरद पवार आणि अमित शहा यांची भेट झालीच नाही असे सांगण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात स्पर्धा लागली आहे. यातूनच […]

Read More

शरद पवार म्हणतात नारायण राणे विनोद करतात?

पुणे – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या हस्ते आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पडवे येथे एस एस पी एम वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन झाले. दरम्यान, अमित शहा यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी काल शहा आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत. तेव्हा त्यांच्या पायगुणाने हे सरकार जावे आणि एक चांगले, कर्तबगार आणि […]

Read More