सिंहगडावर ई-बसला अपघात : मोठा अनर्थ टळला : आठवडाभरात तिसरी घटना

पुणे- सिंहगड घाट रस्ता वाहतूक कोंडीतून मुक्त करण्याच्या आणि हवा प्रदूषणही कमी करण्याच्या दृष्टीने मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक बस सेवेचा बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे. दिनांक 8 मेला बसला चार्जिंग नसल्याने घाटात बस बंद पडून नागरिकांचे हाल झाल्याची ताजी असतानाच आज पुन्हा एकदा मोठी घटना घडता घडता वाचली आणि बसमधील पर्यटक बाल […]

Read More

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर भिषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

पुणे– मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर (Mumbai-Pune Expressway) खोपोली (khopoli) एक्झिटजवळ गॅसचा टॅकर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने विरुद्ध लेनवर जाऊन पलटी झाला. यावेळी समोरून येणारी वाहने टॅकरला धडकल्याने झालेल्या भिषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. आज सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. सागर जनार्दन देशपांडे (रा. सेक्टर २१, प्राधिकरण निगडी, पुणे), योगेश धर्मदेव […]

Read More

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर देवले पुलाजवळ भिषण अपघातात एक जण ठार तर एक जखमी

लोणावळा : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आज पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास देवले पुलाजवळ दोन ट्रकचा भिषण अपघात झाला. या अपघातामध्ये एका ट्रकच्या चालकाचा मृत्यू झाला असून दुसर्‍या ट्रकचा चालक जखमी झाला आहे.  या अपघातात मागील ट्रकच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला आहे. शिवा रमन रमकर्षणान कोनार (वय 52, रा. तमिळनाडू) या चालकाचा अपघातात मृत्यू झाला असून […]

Read More

शिक्रापूर येथे विचित्र अपघात : पाच जणांचा जागीच मृत्यू

पुणे–पुणे-नगर महामार्गावरील शिक्रापूर जवळील २४ वा मैल येथे रविवारी संध्याकाळी ३ वाहनांमध्ये हा विचित्र आणि भीषण अपघात घडला आहे. या अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर २ जणांची प्रकृती गंभीर आहे. पाचजण जखमी झाले आहे. ट्रक, दुचाकी आणि चारचाकी कारमध्ये हा विचित्र अपघात घडला.एक भरधाव वेगातील ट्रकने दुभाजक ओलांडून समोरुन येणाऱ्या एका कारला […]

Read More

कोरोनात वाचवले,अपघातात गमवाले:अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यु तर पाचजण गंभीर जखमी

पुणे-पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर भरधाव वेगात असलेल्या एका कंटेनरने पुढे जाणाऱ्या चार ते पाच वाहनांना पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यु झाला तर पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. पोलीस आणि बचाव कार्य पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न […]

Read More