रेमडेसिवीर इंजेक्शनच्या रिकाम्या बाटलीत पॅरासिटामोल गोळ्यांचे द्रावण भरून एक इंजेक्शन 35 हजार रुपयांना विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

पुणे– पुणे जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. जिल्ह्यात सर्वत्र रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांची इंजेक्शन मिळवण्यासाठी दमछाक होत आहे. अनेकांनी आपल्या रुग्णांचे प्राण वाचावे म्हणून काळा बाजारातून या इंजेक्शनची अव्वाच्या सव्वा किमतीला खरेदी केली आहे. असा काळा बाजार करणाऱ्या काहींना पोलिसांनी जेरबंद केले आहे. मात्र, अजून एक धक्कादायक प्रकार समोर आला असून रेमडेसिवीर […]

Read More