दलित-आदिवासींवरील अत्याचारास ठाकरे सरकारचा पाठिंबा- सुधाकर भालेराव

पुणे- अनुसूचित जातीजमातींच्या समस्या सोडविण्याकरिता राज्यघटनेनुसार नियुक्त करावयाच्या आयोगाची नियुक्ती करण्यात ठाकरे सरकारने तब्बल दीड वर्षे दिरंगाई केल्याने या समाजाच्या समस्या टांगणीवर लागल्या आहेत.  जनहिताच्या अनेक योजनांना टाळे लावणाऱ्या स्थगिती सरकारने या आयोगासही टाळे लावल्याने हजारो  सुनावण्या झाल्याच नाहीत. मागासवर्गीय, अनुसूचित जातीजमातींच्या कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक समस्याही दुर्लक्षित राहिल्याने कागदावर या आयोगाचे अस्तित्व आणून ठाकरे सरकारने अनुसूचित […]

Read More