त्यांनी कुणाकुणाची जात काढली ते संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे- कोणाला म्हणाले राजू शेट्टी असे?

पुणे–सत्ता नसल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे नेते कासावीस झाले आहेत. त्यांनी कुणाकुणाची जात काढली ते संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे, त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी दुसऱ्याला शहाणपणा शिकवू नये अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पलटवार केला. केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्यासंबंधी चर्चा करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे […]

Read More

शरद पवारांनी लंगोट बांधून कधी कुस्ती खेळली होती का?

सातारा – केंद्र सरकारने पारीत केलेले तीन कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी दिल्लीत गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त दिवसापासून सुरु असलेल्या आंदोलनासंदर्भात पॉप सिंगर रेहाना हिने ट्वीट केल्यानंतर सचिन तेंडूलकरने त्याला प्रत्युत्तर म्हणून “भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड केली जाणार नाही. बाह्यशक्ती बघ्याची भूमिका घेऊ शकतात पण हस्तक्षेप करू शकत नाही. भारतीयांना भारत माहिती आहे आणि देश […]

Read More