पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनांना आग: 30 वाहने जळून खाक

पुणे- पुण्यातील शिवाजीनगर भगत असलेल्या मॉडर्न कॉलेजच्या नजीक असलेल्या मोकळ्या जागेत पोलिसांनी कारवाई करून जप्त केलेली चारचाकी, रिक्शा  आणि दुचाकी वाहने ठेवली जातात. अशा जप्त केलेल्या वाहने आज दुपारी या वाहनांना अचानक आग लागल्याने खळबळ उडाली. दरम्यान, या आगीमध्ये जवळजवळ 30 वाहने जाळून खाक झाली आहेत. आगीचे कारण अद्याप समजू  शकले नाही. अचानक या ठिकाणी […]

Read More