gtag('js', new Date());
  • महत्वाच्या बातम्या
    • क्राईम
    • क्रीडा
    • शिक्षण
    • तंत्रज्ञान
    • आरोग्य
    • अर्थ
  • महाराष्ट्र
    • पुणे-मुंबई
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकारण
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • लेख
  • English News
  • ई-दिवाळी अंक
  • अन्य
    • लाईफ स्टाईल
    • हिंदी खबरे
    • करियर
    • नोकरी धंदा
    • बिझनेस
    • भविष्य
    • व्हायरल
    • अध्यात्म
शोधा
Thursday, September 18, 2025
  • जाहिरातीसाठी संपर्क
 News24Pune
  • महत्वाच्या बातम्या
    • क्राईम
    • क्रीडा
    • शिक्षण
    • तंत्रज्ञान
    • आरोग्य
    • अर्थ
  • महाराष्ट्र
    • पुणे-मुंबई
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकारण
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • लेख
  • English News
  • ई-दिवाळी अंक
  • अन्य
    • लाईफ स्टाईल
    • हिंदी खबरे
    • करियर
    • नोकरी धंदा
    • बिझनेस
    • भविष्य
    • व्हायरल
    • अध्यात्म
मुख्य पृष्ठ महत्वाच्या बातम्या पंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास(भाग ५)
  • महत्वाच्या बातम्या
  • लेख

पंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास(भाग ५)

प्रतिनिधी
News24Pune
-
June 23, 2025
शेअर
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp
Linkedin
Telegram
    पंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास
    पंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास
    Spread the love

    Post Views: 82

    वारकरी संप्रदायातील आचारधर्म हा तात्विक धारणेतून निर्माण झालेल्या नीतिशास्त्रातून स्वाभाविकपणे आकारास आला आहे, म्हणूनच या आचारधर्मात कोठेही कर्मकांड निर्माण झाल्याचे आपल्याला दिसत नाही, या संप्रदायातील भगवद्भक्तांच्या आचरणाचा विचार केला तर असे लक्षात येते, की सर्वच संतांनी विठ्ठल हेच हरी आणि हर यांचे ऐक्य प्रतीक असल्याचा जो संस्कार केला आहे, त्यामुळे या संप्रदायामध्ये भेद दूर होऊन समत्वदृष्टी निर्माण झाली आहे. एकदा का ही समत्व दृष्टी निर्माण झाली, की मग आपोआपच प्रेम, बंधुता या गोष्टी सहजपणे आचरणात यायला लागतात. प्रा.र.रा.गोसावी आपल्या संशोधनपर ग्रंथात याच पद्धतीचे मत व्यक्त करतात, विश्वबंधुत्व समत्व आणि प्रीती या तीन तत्त्वातून वारकर्‍यांचा आचारधर्म  उदयास आला आहे. वारकरी संप्रदायातील आचार धर्म हा कर्मकांड जरी नसला तरी सहज करण्यायोगे, आचरण्याजोग्या काही गोष्टी मात्र या संप्रदायात निश्चित आहेत. रामकृष्णहरी हा मंत्र जप, गळ्यात तुळशीची माळ धारण करणे, कपाळ व शरीराच्या इतर भागावर गोपीचंदाचा वापर करून मुद्रा धारण करणे, एकादशी दिवशी उपवास करणे व पंढरपूर – आळंदीची वारी करणे अशा गोष्टी वारकरी म्हणवणाऱ्याने कराव्यात अशी अपेक्षा ठेवली गेली आहे, यासाठी आग्रह धरला जातो परंतु सक्ती केली जात नाही, त्यामुळेच हा आचारधर्म कर्मकांड ठरत नाही.

    अधिक वाचा  यंदाचा सुहाना कमल जीवनादर्श पुरस्कार अर्णवाझ दमानिया यांना जाहीर : सिस्टर लुसी कुरियन,कोमल वागसकर,स्नेहल व देवानंद लोंढे यांनाही पुरस्कार जाहीर : 29 ऑगस्टला होणार पुरस्कार वितरण

    गेली हजार-बाराशे वर्षे ज्या संप्रदायाच्या वाढीचा कायमच चढता आलेख राहिलेला आहे, त्या संप्रदायाच्या या वाढीमागील मुख्य कारण कोणते असेल, तर ते म्हणजे या संप्रदायाची शिकवण. संत ज्ञानेश्वर – नामदेवांपासून संत तुकाराम – निळोबारायांपर्यंत सर्वच संतांनी आपल्या आचरणातून, अभंग- भजन -कीर्तन यातून कर्तव्य करा पण ईश्वरावर श्रद्धा ठेवा, ईश्वरालाच आपली बुद्धी अर्पण करा, प्रपंच करा पण त्याचा मोह ठेवून त्याला कायम चिटकून राहू नका, वर्णधर्म पाळा पण भेदाचा भाव मनामध्ये न ठेवता वर्णाभिमान सोडा यासारखी सातत्याने शिकवण दिली. सर्वच संतांनी आपल्या वाड्मयातून या गोष्टींचा प्रसार करून वारकरी संप्रदायाला वर्धिष्णू बनविले. संतांनी आपल्या वागण्यातून, साहित्यातून समाजाचे प्रबोधन करायचे व अध्यात्मिक, वैचारिक व सामाजिक जाणिवा जागृत, विकसित करायच्या हेच ध्येय ठेवलेले होते, म्हणूनच या संत साहित्याची आजच्या आधुनिक काळातही तेवढीच गरज असल्याचे लक्षात येते. (क्रमशः)

    अधिक वाचा  ज्ञानोबा-तुकोबा नामाच्या जायघोषात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहूहून पंढरपूरकडे प्रस्थान

         –डॉ. सचिन वसंतराव लादे, पंढरपूर

            मो.क्र. ७५८८२१६५२६                   

          

    Like
    50% LikesVS
    50% Dislikes

    Spread the love
    • टॅग
    • अध्यात्म (Spirituality)
    • आचारधर्म (Code of Conduct)
    • डॉ. सचिन वसंतराव लादे (Dr. Sachin Vasantrao Lade)
    • पंढरपूर (Pandharpur)
    • पंढरपूरच्या वारीचा इतिहास (History of Pandharpur Wari)
    • भक्ती परंपरा (Bhakti Tradition)
    • वारकरी संप्रदाय (Warkari Sampradaya)
    • विठ्ठल (Vitthal)
    • संत साहित्य (Saint Literature)
    • सामाजिक समता (Social Equality)
    मागील बातमी पंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास (भाग ४)
    पुढील बातम्या पंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास (भाग ६)
    News24Pune
    https://news24pune.com

    संबंधित बातम्या अधिक बातम्या

    ९  व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध साहित्यिक विश्वास पाटील यांची निवड
    महत्वाच्या बातम्या

    ९९  व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध साहित्यिक विश्वास पाटील यांची निवड

    एआय आणि क्वांटम कम्प्युटिंग ही भारतासाठी मोठी संधी : देवेंद्र फडणवीस
    महत्वाच्या बातम्या

    एआय आणि क्वांटम कम्प्युटिंग ही भारतासाठी मोठी संधी : देवेंद्र फडणवीस

    Fadnavis challenges the opposition to an open debate
    महत्वाच्या बातम्या

    ओबीसी समाजासाठी जे काही केले आहे ते आमच्या सरकारनेच केले : फडणवीसांचे विरोधकांना खुल्या चर्चेचे आव्हान

    Follow Us

    [slide-anything id=”13045″]

    ९  व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध साहित्यिक विश्वास पाटील यांची निवड

    ९९  व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध साहित्यिक विश्वास...

    September 14, 2025
    एआय आणि क्वांटम कम्प्युटिंग ही भारतासाठी मोठी संधी : देवेंद्र फडणवीस

    एआय आणि क्वांटम कम्प्युटिंग ही भारतासाठी मोठी संधी : देवेंद्र...

    September 14, 2025
    Fadnavis challenges the opposition to an open debate

    ओबीसी समाजासाठी जे काही केले आहे ते आमच्या सरकारनेच केले :...

    September 14, 2025
    पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीची तब्बल ३२ तासानंतर सांगता

    पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीची तब्बल 35 तासानंतर सांगता : मानाच्या पाच...

    September 7, 2025
    Fadnavis challenges the opposition to an open debate

    ‘इंग्रजांची नीती आमची नाही’: मराठा समाजाला न्याय देताना ओबीसींवर अन्याय होणार...

    September 7, 2025
    राज्य, जिल्हा, तालुका आणि गावपातळीवरील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्राइम, कृषी, क्रिडा, आरोग्य, अर्थ आदी क्षेत्रांतील घडणाऱ्या घटना, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय घडामोडी https://news24pune.com/ या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन बातम्यांच्या स्वरूपात तुमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही २४ तास कटिबद्ध आहोत.
    महत्वाची सूचना : या न्यूज वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.
    संपर्क करा: [email protected]

    POPULAR POSTS

    On the occasion of the Palkhi ceremony, the combined banner of political leaders of the Pawar family was displayed in Baramati

    पालखी सोहळ्यानिमित्त पवार कुटुंबांतील राजकीय नेत्यांचा एकत्रित बॅनर बारामतीमध्ये झळकला

    July 6, 2024
    Encroachment action by railway administration in Bhushi Dam area

    भुशी धरण परिसरात रेल्वे प्रशासनाकडून अतिक्रमण कारवाई : शेकडो कुटुंब रस्त्यावर 

    July 2, 2024
    798 mm of rain in Lonavala in 3 days

    3 दिवसांत लोणावळ्यात तब्बल 798 मिमी पाऊस : पूरस्थितीमुळे पर्यटकांना पर्यटनाकरिता...

    July 25, 2024

    POPULAR CATEGORY

    • पुणे-मुंबई1875
    • राजकारण1265
    • महाराष्ट्र707
    • महत्वाच्या बातम्या622
    • क्राईम380
    • शिक्षण199
    • लेख185
    • आरोग्य134
    • देश-विदेश120
    • About
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Disclaimer
    © Copy Right@News24Pune
    महत्वाच्या बातम्या

    पंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास(भाग ५)

    by News24Pune time to read: <1 min
    महत्वाच्या बातम्या पंढरीची अक्षर वारी…
    महत्वाच्या बातम्या पंढरीची अक्षर वारी…
    • 0
    • 0
    • 0
    0
    अधिक गोष्टी
    छावा करमुक्त होणार?

    छावा करमुक्त होणार? देवेंद्र फडणवीस यांनी केले स्पष्ट

    February 19, 2025
    GST Council Meeting

    जीएसटी कौन्सिलच्या ५६ व्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय : कर रचना सुटसुटीत...

    September 4, 2025
    ×

    No WhatsApp Number Found!

    WhatsApp us