About

Spread the love

राज्य, जिल्हा, तालुका आणि गावपातळीवरील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्राइम, कृषी, क्रिडा, आरोग्य, अर्थ आदी क्षेत्रांतील घडणाऱ्या घटना, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय घडामोडी https://news24pune.com/  या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन बातम्यांच्या स्वरूपात तुमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही २४ तास कटिबद्ध आहोत.

त्याचबरोबर चालू घडामोडींवरील तज्ज्ञांकडून विश्लेषणात्मक विचार मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न https://news24pune.com या संकेतस्थळावर केला जात आहे. जगभरात अनेक ह्यूमन इंटरेस्टिंग घडामोडी घडत असतात, त्याची माहिती मजकूर आणि व्हिडीओच्या स्वरुपात https://news24pune.com/ या संकेत स्थळाच्या माध्यमातून तुम्हाला वाचता आणि बघता येतील

त्याचबरोबर विविध क्षेत्रांतील हॅपनिंग स्टोरीज, मुलाखती, बातम्या आणि विशेष फोटो फिचरदेखील तुमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी ऑनलाइन उपलब्ध असणाऱ्या प्रत्येक प्लॅटफाॅर्मवर म्हणजेच

या सोशल नेटवर्किंग साईट्सवरदेखील News24Pune ची टीम कार्यरत आहे. आपण प्लॅटफाॅर्मवर ऑनलाइन उपलब्ध असाल त्याठिकणी आम्हाला Follow करा, Like करा, Subscribe करा आणि तुमची मतं किंवा प्रतिक्रिया द्या. त्याचबरोबर तुम्हाला काही सल्ला द्यायचा असल्यास [email protected] या ईमेलवर जरूर पाठवाव्यात.  आमच्यासाठी ही बाब नेहमीच स्वागतार्ह आहे.

105, 1st Floor, Mandke Business Centre, 652, Narayan Peth, Appa Balwant Chowk, Pune, Maharashtra, India – 411030

 


Spread the love