क्राईम
मार्क वाढवून देण्याचे आमिष दाखवून विद्यार्थिनिकडे शरीर सुखाची मागणी: शिक्षकाला चोप देत काढली धिंड
News24Pune -0
पुणे-इयत्ता 12 वी मध्ये मार्क वाढवून देण्याचे आमिष दाखवत 11 वी मध्ये शिकणाऱ्य विद्यार्थिनिकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या शिक्षकाच्या तोंडाला काळं फासून आणि चोप देत संबंधित मुलीच्या पालकांनी आणि नातेवाइकांनी त्यांची धिंड काढली. या शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हा शिक्षक 11वी मध्ये शिकणाऱ्या मुलीसोबत अश्लील भाषेचा वापर करत होता. तसंच...
पुणे – फेसबुकवर 'बाय-बाय डिप्रेशन, सॉरी गुड्डी' अशी पोस्ट टाकत पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयाच्या प्राध्यापकाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.प्रफुल्ल दादाजी मेश्राम (वय 45, रा. कात्रज) असे आत्महत्या केलेल्या प्राध्यापकाचे नाव आहे. याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात याची नोंद करण्यात आली आहे. त्यांनी लिहिलेल्या पोस्टवरुण त्यांनी नैराश्यातून...
आरोग्य
सिरम इन्स्टिट्युटमध्ये येत्या सप्टेंबरपासून होणार स्पुटनिक व्ही लसीचं उत्पादन सुरू
News24Pune -
पुणे-रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीचे उत्पादक आणि भारतातील सिरम इन्स्टिट्युट यांनी येत्या सप्टेंबरपासून सिरममध्येच स्पुटनिक व्ही लसीचं उत्पादन सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिननंतर स्पुटनिक व्ही लसीमुळे कोरोना विरुद्धच्या लढाईला आणखी बळ मिळणार आहे. गेल्या महिन्याभरापासून भारतात व्यापक प्रमाणावर लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. केंद्र सरकारने १८ वर्षांवरील नागरिकांना...
वारकरी संप्रदायातील आचारधर्म हा तात्विक धारणेतून निर्माण झालेल्या नीतिशास्त्रातून स्वाभाविकपणे आकारास आला आहे, म्हणूनच या आचारधर्मात कोठेही कर्मकांड निर्माण झाल्याचे आपल्याला दिसत नाही, या संप्रदायातील भगवद्भक्तांच्या आचरणाचा विचार केला तर असे लक्षात येते, की सर्वच संतांनी विठ्ठल हेच हरी आणि हर यांचे ऐक्य प्रतीक असल्याचा जो संस्कार केला आहे, त्यामुळे या संप्रदायामध्ये भेद दूर होऊन समत्वदृष्टी...
क्राईम
#धक्कादायक:एमडी डॉक्टरनेच लावले महिला डॉक्टरच्या बेडरुम आणि बाथरुममध्ये छुपे कॅमेरे
News24Pune -
पुणे-पुण्यातील भारती विद्यापीठ कॅम्पसमधील स्टाफ क्वार्टरमध्ये राहणाऱ्या एका प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरच्या बेडरुम आणि बाथरुममध्ये छुपे कॅमेरे लावल्याची धक्कादायक बाब काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. हे कॅमेरे याच विद्यापीठातील एका एम. डी. डॉक्टरने लावल्याचे तपासात निष्पन्न झाले असून या डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. डॉ. सुजीत जगताप (वय 42) असे अटक करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव आहे. या...
पुणे-ठाकरे सरकारच्या वेळकाढू आणि बेपर्वा धोरणामुळे राज्याच्या शिक्षण व्यवस्थेचा पुरता बोजवारा वाजला अहे. शैक्षणिक शुल्कनिश्चितीचा प्रस्तावही राज्य सरकारने खुंटीवर टांगल्यामुळे हजारो पालक आणि विद्यार्थ्यांना मनस्ताप सोसावा लागत आहे. शुल्कनिश्चितीबाबत दिरंगाई करून ठाकरे सरकार जाणीवपूर्वक शाळाचालकांना मनमानी शुल्कआकारणीस मुभा देत असल्याने विद्यार्थी व पालकांना मोठा आर्थिक फटका बसला असून तातडीने शैक्षणिक शुल्क निश्चित न केल्यास पालकांच्या असंतोषाचा...














