gtag('js', new Date());
पुणे - विवेक विचार मंचच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेऊन सामाजिक अत्याचार व जातीय संघर्षाच्या घटनांच्या संदर्भात ठोस उपाययोजना करण्याविषयी अहवाल सादर केला. या वेळी झालेल्या चर्चेत राज्यपालांनी कायद्यासोबत प्रबोधन आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.महाराष्ट्रातील जातीय संघर्ष अत्याचाराच्या गंभीर घटनांच्या संदर्भात विवेक विचार मंच द्वारे राजर्षी शाहू महाराज जयंती व सामाजिक न्याय...
पुणे- सोनी मराठी वाहिनीवरील कोण होणार करोडपती हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे . या कार्यक्रमातून सामान्य माणसाला आपल्या ज्ञानाच्या जोरावर करोडपती होण्याची संधी मिळत आहे . संपूर्ण महाराष्ट्रातून कोण होणार करोडपातील चांगला प्रतिसाद मिळत आहे , या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन खेडेकर करत आहेत . हॉटसीटवर आलेल्या प्रत्येकांशी आपुलकीने बोलून त्यांना मानसिक अर्थबळ देत आहेत. कोण...
मुंबई- पुणे येथील हिंजवडी आयटी पार्कला जोडणाऱ्या मेट्रो, रिंगरोड तसेच रस्त्याची कामे जलद गतीने पूर्ण होतील, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे व्यक्त केला.हिंजेवाडी आयटी पार्कला जोडणाऱ्या शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो टप्प्याचे काम संथगतीने होत असल्यामुळे आयटी पार्ककडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. त्यावर मार्ग काढण्याची विनंती आयटी उद्योग असोसिएशनने...
आळंदी, देहू व इतर स्थानावरून पंढरपूरला जाणाऱ्या पालख्यांबाबत आज मोठ्या प्रमाणावर चर्चा होताना दिसते, आषाढीच्या यात्रेमध्ये सामील होण्यासाठी गावोगावच्या पालख्या पंढरीच्या वाटेने चालताना दिसतात  व संपूर्ण महाराष्ट्रात भक्ती चैतन्य संचारते. परंतु आळंदी व देहू येथून निघणारा दिंडी सोहळा हा कधीपासून सुरू झाला याबाबत मात्र अभ्यासकांमध्ये मतमतांतरे दिसून येतात. संत नामदेव महाराज विठ्ठलाच्या आरतीमध्ये आषाढी कार्तिकी भक्तजन...
वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत असणाऱ्या पांडुरंगाच्या परम पावन वास्तव्याने पुनीत झालेल्या पंढरपूर या नगरीचेही महात्म्य निराळेच आहे. पंढरपूर हे कधी वसले गेले किंवा ते कधीपासून अस्तित्वात आहे? याबाबतची उत्सुकता अनेकदा व्यक्त होते.॥ जेव्हा नव्हते चराचर | तेव्हा होते पंढरपूर ॥असे जरी म्हटले जात असले तरी पंढरपूर...
पुणे- “ट्रोल करणाऱ्या मंडळींना हेमांगी कवीचे अभिनय कौशल्य किंवा वेगवेगळ्या व्हिडिओमधून ती सामाजिक प्रश्न मांडते, ते दिसत नाही का? आजही आपण बाईच्या दिसण्यावर चर्चा करणार आहोत का? तिच्या असण्यावर काही चर्चा करणार आहोत की नाही? तिच्या कर्तृत्वावर काही चर्चा करणार आहोत की नाही? अजून किती दिवस बायकांना तुम्ही बंधनात ठेवणार आहात?” असे प्रश्न संतप्त झालेल्या भाजपच्या...