gtag('js', new Date());
69th Sawai Gandharva Bhimsen Festival begins
पुणे : परंपरेप्रमाणे जंगली महाराज रस्त्यावरील (Jangali maharaj road) संभाजी उद्यानातील (Sambhaji Garden) सवाई गंधर्व यांच्या पुतळयाला (Sawai Gandharva Statue) सवाई गंधर्व आणि भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या कुटुंबीयांनी एकत्र येऊन पुष्पहार अर्पण केला. ( offering garlands to the statues of Sawai Gandharvas) दरवर्षी सवाई गंधर्व यांचे कुटुंबीय (Family...
Pune Book Festival
पुणे - राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (National Book Trust) वतीने पुण्यात पहिल्यांदाच येत्या १६ ते २४ डिसेंबर या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या (Ferguson College)  मैदानावर होणाऱ्या पुणे पुस्तक महोत्सवात (Pune Book Festival) सुमारे २०० स्टॉल्स राहणार असून, पुणेकरांना १० भारतीय भाषांमधील हजारो पुस्तके पाहायला आणि खरेदी करण्यासाठी उपलब्ध राहणार आहे. (Book festival will be held for the first...
PanditBhimsen Joshi Savai Gandharv Mahotsav
पुणे -दिग्गज कलाकारांच्या सादरीकरणाने पवित्र झालेले सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवासारखे (Savai Gandharv Bhimsen Mahotsav) जागतिक कीर्तीचे व्यासपीठ(A platform of global fame), समोर असणारा जाणकार श्रोतावर्ग (A knowledgeable audience) आणि पहिल्यांदा सादरीकरण करण्याची संधी म्हणजे आमच्या गुरुंचे आणि भारतरत्न पं. भीमसेन जोशी (Pandit Bhimsen Joshi) यांचे शुभाशिर्वादच आहेत, अशा भावना पहिल्यांदा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात (Savai Gandharv...
ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम
पुणे-'ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम'चा घोष, घंटानाद... समाधीवर फुलांची पुष्पवृष्टी... संत नामदेव महाराज व माऊलींची भेट आणि असंख्य भाविकांचे पाणावलेले डोळे... अशा भावपूर्ण वातावरणात माउलींचा ७२७ वा संजीवन समाधी सोहळा ( Sanjivan Samadhi Ceremony) सोमवारी पार पडला. संजीवन सोहळ्यानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या असंख्य भाविकांनी हा सोहळा प्रत्यक्ष  अनुभवत ‘श्री’चे दर्शन घेतले. ...
Supreme Court seals decision to abrogate Article 370
भारतास स्वातंत्र्यापासून मिळाल्यापासून राज्यघटनेतील 370 वे कलम (Article 370 of the Constitution) हे संघर्षाचा केंद्रबिंदू (The focus of the conflictहोते, एक देश में दो विधान दो प्रधान और दो निशान( In Ek Desh Mein Do Vidhana Do Pradhan And Do Nishan)नहीं चलेंगे असा नारा जनसंघाचे ( jansangh ) संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी (Dr. Shama prasad...
‘हिंसेला चिथावणी देणाऱ्या ‘गायकवाड - बोंडेंवर गुन्हे दाखल करा
मुंबई – जम्मू-काश्मीर (Jammu - Kashmir) प्रश्नी’ ‘युनो’त (uno) जाण्याच्या” पं. नेहरुंच्या (Pandit Nehru) धोरणाचे व निर्णयाचे, समस्त देशाने  निवडणुकांद्वारे वारंवार मान्य केले व तब्बल १७ वर्षे देशाच्या पंतप्रधानपदी पं. नेहरुंना (Pandit Nehru) बसवले, ही बाब अमित शहा (Amit Shaha) सोईस्कर विसरतात काय?  व ‘जनतेने समर्थन दिलेल्या निर्णयाचा’ उपमर्द करतात काय? असा उपरोधीक सवाल...