gtag('js', new Date());
On the occasion of Holipurnima, 2000 kg grapes are arranged in 'Dagdusheth' Ganapati temple
पुणे : होळीपौर्णिमेनिमित्त आयोजिलेल्या द्राक्ष महोत्सवात हजारो हिरव्या द्राक्षांनी दगडूशेठ गणपती मंदिरातील गाभारा व सभामंडप सजला होता. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे मंदिरात साजरा झालेला द्राक्ष महोत्सव पाहण्याकरिता पुणेकरांनी मोठी गर्दी केली. नाशिक येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या शेतक-यांनी पिकवलेल्या निर्यातक्षम व रसायनविरहित २ हजार किलो द्राक्षांची आरास करण्यात आली होती.
Kothrudkar will give a lead of 2 lakhs to Mohol?
#Shirur Loksabha : बारामती मतदारसंघानंतर पवार कुटुंबीयांसाठी दुसरा महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघ. त्यामुळे इथल्या लढतीवर सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून विद्यमान खासदार अभिनेते डॉ. अमोल कोल्हे हे पुन्हा रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या विरोधात माजी खासदार आणि सध्या शिवसेनेच्या शिंदे गटात असलेले शिवाजी आढळराव पाटील यांना राष्ट्रवादी कॉँग्रेस (अजित पवार गट)...
Kothrudkar will give a lead of 2 lakhs to Mohol?
पुणे- पुणे लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर यांच्यातील लढत नक्की झाल्यानंतर प्रचाराचा वेग हळूहळू वाढू लागला आहे. मुरलीधर मोहोळ यांचे नाव लवकर जाहीर झाल्याने त्यांच्या भेटीगाठी, पक्षाचे मेळावे सुरू झाले आहेत. भाजपचा गड मानला जाणारा कोथरूड मतदार संघात नुकताच बूथ प्रमुखांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात...
Muralidhar Mohol will be MP to serve Pune
Pankaja Munde On Murlidhar Mohol: पुणे हे सांस्कृतिक, शैक्षणिक शहर आहे. या शहरातील उमेदवार मुरलीधर मोहोळ हे माझे युवा मोर्चातील सहकारी आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या अत्यंत जवळचे आहेत. म्हणूनच त्यांच्या भेटीसाठी मी येथे खास आली आहे. मोहोळ प्रचंड बहुमताने विजयी होतील आणि दिल्लीला जातील, असा विश्वास भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला. ‘पुण्याच्या...
The birth of a child and the birth of a mother are two interwoven parallel events
पुणे- “ज्या दिवशी बाळ जन्माला येते, त्या दिवशी आई जन्माला येते आणि एक स्त्री पुनर्जन्म घेते. बाळाचा जन्म आणि आईचा जन्म या एकमेकांमध्ये गुंफलेल्या अशा दोन समांतर घटना आहेत. हे आपण आवर्जून मान्य केले पाहिजे अस मत 'बर्थ ऑफ अ मदर : रि-बर्थ ऑफ अ वुमन' या पुस्तकाच्या लेखिका जीवन प्रशिक्षक (लाइफ कोच) शलाका तांबे यांनी...
मलाही शरद पवार म्हणतात
Sharad Pawar --तुम्ही कोणामुळे आमदार झालात, फॉर्मवर अध्यक्ष या नात्याने कुणी सही केली होती, हे विसरू नका. सभेला कार्यकर्त्यांनी जाऊ नये, यासाठी दम देणे, हे योग्य नाही. एकदा दम दिलात, बस्स. पुन्हा असे कराल, तर मलाही शरद पवार म्हणतात, असा सज्जड इशारा राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मावळचे आमदार सुनील शेळके यांना गुरुवारी...