Awareness of nursing students on mental health through drama

नाटकातून मानसिक आरोग्यावर नर्सिंगच्या विद्यार्थ्यांची जनजागृती

पुणे : मानसिक आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी न-हे येथील उद्धवराव तुळशीराम जाधवर फाउंडेशन इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी पुढाकार घेत नाटक सादर केले. मानसिक समस्येतून निर्माण होणारे प्रश्न आणि त्यावरील उपाय या नाटकातून सादर करीत विद्यार्थिनींनी जनजागृती केली. जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह निमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. यावेळी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, […]

Read More

रंगावली आणि मानवी साखळीतून उलगडले हृदयाचे महत्व

पुणे : मानवी शरीरातील हृदयाचे महत्व, ह्रदयाचे कार्य आणि त्यासंबंधी माहिती देत उद्धवराव तुळशीराम जाधवर फाउंडेशनच्या इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग च्या विद्यार्थीनींनी रंगावली आणि मानवी साखळीतून हृदयाचे महत्व उलगडले. जागतिक हृदय दिनानिमित्त हा आगळावेगळा उपक्रम न-हे येथील संस्थेच्या प्रांगणात राबविण्यात आला. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अ‍ॅड.शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर […]

Read More
Teachers should change their mindset according to the new educational policy

नव्या शैक्षणिक धोरणानुरूप शिक्षकांनी मानसिकता बदलावी- ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. अ. ल. देशमुख

पुणे–“नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी राज्यातील शालेय स्तरावर करण्यासाठी सर्व शिक्षकांना आपली मानसिकता आमूलाग्र बदलावी लागणार आहे. अनुभवाधारित, प्रयोगशील, नवकल्पनांसाठी स्वागतार्ह आणि पूर्णपणे विद्यार्थीकेंद्री असा दृष्टीकोन स्वीकारणे आवश्यक आहे. संशोधकीय मानसिकता, हा त्याचा गाभा असेल,” असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. अ. ल. देशमुख यांनी केले. (Teachers should change their mindset according to the new educational policy) […]

Read More
ABVP's agitation for not hoisting the flag on Independence Day in tribal student government hostel

आदिवासी विद्यार्थी शासकीय वसतीगृहामध्ये स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण न केल्याने अभाविपचे आंदोलन

पुणे- पुण्यातील वाकड परिसरातील आदिवासी विद्यार्थी शासकीय वसतीगृहामध्ये स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण न करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे याचा निषेध म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आज आंदोलन करून वसतिगृहाच्या अधिकाऱ्यांवर प्रशासनाने ताबडतोब कारवाई करावी अशी मागणी केली. (ABVP’s agitation for not hoisting the flag on Independence Day in tribal student government hostel) भारतीय स्वातंत्र्य दिन हा […]

Read More

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा संचालकांच्या राजीनाम्याकरिता अभाविपचे बेमुदत उपोषण

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ( Savitribai Phule Pune University) गेल्या काही महिन्यांपासून विद्यार्थ्यांच्या अनेक गंभीर समस्या वेशीला टांगलेल्या आहेत. याविरोधात अभाविपने (abvp) सातत्याने वाचा फोडली. संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता अकार्यक्षम परीक्षा संचालक (Exam Director) याकरिता जबाबदार असल्याचे दिसून आले. वारंवार परिक्षा संचालकांशी बोलूनही जर विद्यार्थ्यांच्या समस्या मार्गी लागत नसतील तर परिक्षा संचालक […]

Read More

गुरूपूजन व पालकांचे पाद्यपूजन करून गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

पिंपरी(प्रतिनिधी)–जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या (Arvind Education Society) लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुल, (Little Flower english Medium School) भारतीय विद्यानिकेतन विद्यालय (Bhartiya Vidyaniketan) आणि अरविंद एज्युकेशन ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी गुरूपूजन (Gurupujan) व पालकांचे पाद्यपूजन करून गुरुपौर्णिमा(Gurupornima) उत्साहात साजरी करण्यात आली. सरस्वती व व्यासमुनी यांच्या प्रतिमेचे पूजन अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव व सचिव प्रणव […]

Read More