The hand of this former Pakistani captain behind the success of Mohammad Shami

मोहम्मद शमीच्या यशामागे या पाकिस्तानी माजी कर्णधाराचा हात

पुणे- ‘वन-डे क्रिकेट वर्ल्ड कप 2023′ (ODI Cricket World Cup 2023) मध्ये आपल्या दमदार आणि आक्रमक गोलंदाजीने प्रतिस्पर्धी संघाची  दाणादाण उडविणारा भारतीय गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammad shami) हा भारतीय क्रिकेट (Indian Cricket) प्रेमींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. मोहम्मद शमीचे ‘वर्ल्ड कप 2023 साठी’ भारतीय संघात आगमन झाले तेव्हापासून, जो प्रतिस्पर्धी संघ भारतासमोर आला तो उद्ध्वस्त […]

Read More
Padam Shri Sheetal Mahajan will make a historic parachute jump from the world's highest peak, Mount Everest, from a Sameer helicopter.

जगातील सर्वाच्च माऊंट एव्हरेस्ट शिखर समाेर हेलिकाॅप्टरमधून पदमश्री शीतल महाजन मारणार ऐतिहासिक पॅराशूट जंप : जगातील सर्वात उंच ठिकाणी पॅराशूटच्या सहाय्याने उडी मारुन ठरणार लँडिग करणारी जगातील पहिली महीला

पुणे- सर्वसामान्य घरातून पुढे येऊन स्कायडायव्हिंग क्षेत्रात वेगवेगळे विश्वविक्रम प्रस्थापित करणाऱ्या पुणे शहराची रहिवासी असलेली पदमश्री शीतल महाजन नवीन विक्रम प्रस्थापित करण्यास सज्ज झाली आहे. रिलायन्स फाऊंडेशनच्या सहाकार्याने जगातील सर्वाच्च शिखर असलेल्या नेपाळ स्थित माऊंट एव्हरेस्ट (८८४८ मी) समोर २३ हजार फुट उंचीवरुन हेलिकॉप्टरमधून ऐतिहासिक पॅराशूट जंप मारणार आहे. (Padam Shri Sheetal Mahajan will make […]

Read More
After a gap of 25 years, Shraddha Chopde won the gold medal for the state in the national open judo tournament

श्रद्धा चोपडेने तब्बल 25 वर्षांच्या कालावधींनंतर राष्ट्रीय खुल्या ज्यूदो स्पर्धेत मिळवून दिले राज्याला सुवर्णपदक : आकांक्षा आणि अपूर्वाला कांस्यपदक

पुणे -दिनांक 01 ते 04 ऑक्टोबर दरम्यान जयपूर (jaypur) येथे आयोजित खुल्या राष्ट्रीय ज्यूदो स्पर्धेत (Open National Judo Tournament) छत्रपती संभाजीनगरच्या (chatrapati Sambhajinagar) श्रद्धा चोपडेने (Shraddha Chopade) तब्बल 25 वर्षांच्या कालावधींनंतर राज्याला सुवर्णपदक (Gold Medal) मिळवून दिले. 52 किलोखालील गटात मिळवलेले हे पदक गोवा येथे नोव्हेंबर महिन्यात होणार्‍या नॅशनल गेम्सच्या पार्श्वभूमीवर राज्यासाठी आणि राज्यातील ज्यूदोपटूंसाठी […]

Read More
Russia's Alexander Shirobokov won the boxing competition at the Pune Festival

पुणे फेस्टिव्हल अंतर्गत बॉक्सिंग स्पर्धेत रशियाचा अलेक्सझेंडर शिरोबोकोव्ह विजयी

पुणे- यंदा मुला मुलींच्या बॉक्सिंग स्पर्धेत पुण्यातील रशियन खेळाडू अलेक्सझेंडर शिरोबोकोव्ह हा ३५व्या पुणे फेस्टिव्हल क्रीडा स्पर्धांमधील आकर्षण ठरला. शनिवार, दि. २३ सप्टे. व रविवार दि. २४ सप्टेंबर या दोन दिवशी जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडीयम येथील वस्ताद लहुजी साळवे बॉक्सिंग सेंटर येथे ही स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत एकूण १४० स्पर्धक होते त्यात ९५ मुली […]

Read More
The 35th Pune Festival Golf Cup tournament concluded with enthusiasm

३५व्या पुणे फेस्टिव्हल गोल्फ कप स्पर्धा उत्साहात संपन्न

पुणे -३५व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘पुणे फेस्टिव्हल गोल्फ कप टूर्नामेंटम’ 2 दिवस संपन्न झाली. पुण्यातील येरवडा येथील ‘पुणे गोल्फ कोर्स’ येथे झालेल्या या स्पर्धेस आज दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता सुरुवात झाली.  या स्पर्धा ग्रीन सम स्टेबल फोर्ड कॅटेगरी हँडीकॅप असा प्रकारात गोल्ड आणि सिल्वर डिवीजनमध्ये आयोजित केले होत्या. या स्पर्धेत २६० स्पर्धकांनी भाग […]

Read More
'All India Mushaira' under Pune Festival 2023

३५व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये क्रीडा स्पर्धांची रेलचेल

पुणे- दरवर्षी प्रमाणे यंदाही ३५व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे धोरण पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी यावर्षी देखील कायम राखले आहे. यंदा १९ सप्टेंबर ते २८सप्टेंबर या सार्वजनिक गणेशोत्सव काळात होणाऱ्या ३५व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये पुणे फेस्टिव्हल गोल्फ कप टूर्नामेंट, मल्लखांब स्पर्धा, बॉक्सिंग स्पर्धा , कुस्ती स्पर्धा आणि विंटेज […]

Read More