हॉकी स्पर्धांच्या आयोजनात कोट्यवधींचा गैरप्रकार? : निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशीची रणवीर सिंग यांची मागणी

पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिका आणि हॉकी महाराष्ट्र यांच्या वतीने गेल्या वर्षीच्या अखेरीस  आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा आणि राष्ट्रीय हॉकी स्पर्धांच्या वेळी हॉकी महाराष्ट्र संघटनेच्या घटनेमध्ये ज्या पदांची तरतूद नाही, त्या पदांची नियमबाह्य पध्दतीने नियुक्ती करून जिल्हा आणि राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी कोट्यवधी रुपयांचे प्रायोजकत्व घेतले गेले आणि  महापालिका आयुक्त राजेश पाटील, तत्कालीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश आणि […]

Read More

सौ.प्रमोदिनी अमृतवाड यांनी आपल्या कार्य कर्तुत्वाने लौकिक मिळविला- आमदार डॉ. सुधीर तांबे

पुणे- क्रीडा क्षेत्रासारख्या महत्वाच्या क्षेत्रामध्ये एक उत्तम प्रशासक म्हणून आपल्या कार्य कर्तुत्वाने लौकिक मिळवतानाच एक उत्तम गृहिणी, उत्तम पत्नी, उत्तम आई, उत्तम सून म्हणूनही आपली सर्व कर्तव्ये राज्याच्या क्रिडा व युवक सेवा संचालनालयाच्या सेवानिवृत्त उपसंचालिका सौ.प्रमोदिनी अरुण अमृतवाड यांनी पार पाडली असे गौरोद्गार नाशिक पदविधर मतदार संघाचे आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी काढले. सौ.प्रमोदिनी अरुण अमृतवाड […]

Read More

जलतरणपटू सागरने चौदा अंश सेल्सिअस तापमानात सर केली इंग्लिश खाडी :अवघ्या 14 तास 48 मिनिटात कापले 34 किलोमीटर अंतर

पुणे- पुण्यातील जलतरणपटू सागर कांबळे याने भारतीयांची मान उंचावण्याची कामगिरी करीत अवघ्या 14 तास 48 मिनिटात जगप्रसिद्ध इंग्लिश खाडी (34 किलोमीटर अंतर) चौदा अंश सेल्सिअस तापमानात सर केली. या माध्यमातून या युवा जलतरणपटूने आत्तापर्यंत अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. एका वेगळ्या क्रीडाप्रकारात देशाचे नाव सातासमुद्रापार पोहचवले आहे.  याबाबत पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित […]

Read More

राज्य बुद्धिबळ सात वर्षे वयोगटातील मुलांच्या स्पर्धेत पुण्याचा राघव पावडे प्रथम

पुणे – पुणे डिस्ट्रिक्ट चेस सर्कल तर्फे आयोजित सिम्बॉयसिस क्रीडा संकुल येथे २५ व २६ जून ह्या कालावधीमध्ये संपन्न झालेल्या राज्य बुद्धिबळ ७ वर्ष वयोगटातील स्पर्धेत पुण्याचा राघव पावडे आठ पैकी सात गुण मिळवून प्रथम विजेता ठरला कोल्हापूरचा वरद पाटील व्दितीय आला. राघव पावडे हा पुण्यातील वारजे येथील castle chess academy चा विद्यार्थी असून अनिल […]

Read More

भारताची सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू मिताली राजची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती

नवी दिल्ली – भारताची सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू मिताली राजने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. याची घोषणा तीने ट्वीट करून केली आहे. निवृत्तीची घोषणा करताना मिताली म्हणाली, इतकी वर्षे संघाचे नेतृत्व करणे हा माझा सन्मान आहे असे मी समजते.  याने मला एक व्यक्ती म्हणून निश्चितच आकार दिला आणि आशा आहे की यामुळे भारतीय महिला क्रिकेटलाही […]

Read More

विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यातील वादाचा आणखी एक खुलासा आला समोर

क्रीडा प्रतिनिधि- भारताचा माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि कर्णधार विराट कोहली यांच्या नात्यातील दुरावा अनेकदा चर्चेत आला होता. या दोन्ही खेळाडूंनी भारतीय क्रिकेटसाठी एकत्र काम केले होते पण अनेक वादांमध्ये ही जोडी लवकरच तुटली. आता त्याच्याशी संबंधित आणखी एका वादाचा मोठा खुलासा समोर आला आहे. (Kohli-Kumble Controversy) माजी आयएएस अधिकारी आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या […]

Read More