दुर्धर आजार वगळता डॉक्टरांनी जेनेरिक औषधे द्यावीत- प्रकाश जावडेकर

पुणे- जेनेरीक औषधे स्वस्त असतात आणि त्यामुळे खूप बचत होते असे सांगत जेथे ठराविक औषधांची गरज असते, असे दुर्धर आजार वगळता डॉक्टरांनी जेनेरिक औषधे द्यावीत, असे आवाहन केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले.   जनौषधी दिवसानिमित्त, जावडेकर यांनी पुणे येथील कोथरूड डी. पी रोड स्थित सखाई प्लाझा हेल्थ पॉईंट क्लिनिकमधील जनौषधी केंद्राला […]

Read More

या कारणामुळे वाढली पुणे शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या,अजित पवार घेणार निर्बंध लावण्याबाबत निर्णय..

पुणे- पुणे शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. प्रशासनाकडून वाढत्या कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी काही उपाययोजना तर निर्बंध घालण्यात आले आहे. मात्र, कोरोनाची अचानक वाढ कशी झाली? पुण्यात दुसरी लाट आली आहे का याबाबत प्रशासकीय पातळीवर मंथन सुरू असतानाच एक धक्कादायक कारण दोन संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. शहरातील शाळा आणि महाविद्यालये […]

Read More

पुणे शहरात 766 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ: 231 जण क्रिटीकल

पुणे – पुणे शहरातील कोरोनाचा आलेख दिवसेंदिवस उंचावत असल्याचे दिसून येत आहे. काल (बुधवारी) पुणे शहरात नवीन 743 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली होती. आज त्यामध्ये आणखी वाढ झाली आहे. आज दिवसभरात नवीन 766 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. दरम्यान, आज दिवसभरात 391 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुणे शहरात सध्या 231 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू […]

Read More

पुणेकरांची चिंता वाढली: दिवसभरात पुणे शहरात तब्बल 743 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ

पुणे- पुणे शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. गेल्या दोन दिवसांत तर कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. बुधवारी पुणे शहरात तब्बल 743 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. मंगळवारी 661 नवीन रुग्ण आढळल्यानंतर आज त्यामध्ये आज 82 ने वाढ झाली आहे. सोमवारी 328 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. त्यामध्ये मंगळवारी एकदम दुपटीने […]

Read More

ही आहेत कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची सात लक्षणे

नवी दिल्ली(ऑनलाइन टीम)—भारतातील कोरोनाचे संकट आटोक्यात येत असल्याची चिन्हे दिसत असतानाच ब्रिटिश कोरोनाने पुन्हा सर्वांना धडकी भरली. ब्रिटिश कोरोनाचा फारसा प्रादुर्भाव भारतात होणार नसल्याचा तर कोरोनावरची लस ब्रिटिश कोरोनालाही प्रतिबंध करेल अशी मते तज्ञांनी व्यक्त केली. मात्र, दक्षिण आफ्रिकेने त्यांना दिलेल्या लसीचे डोस परत केले आहेत. त्याला कारण कोरोनाचा नवीन आलेला स्ट्रेन आहे. ब्रिटिश कोरोना […]

Read More

पुण्यातील दुसरे आश्चर्य:कोरोनाची लस घेतलेल्या डॉक्टरांना 38 दिवसानंतर कोरोनाची लागण

पुणे- कोरोनाची लस पहिल्या टप्प्यात सर्वात अगोदर डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात येत आहे. हे लसीकरण सुरू असताना पुण्यात एक आश्चर्यकारक प्रकार गेल्या आठवड्यात समोर आला होता. ससून रुग्णालयातील एका निवासी डॉक्टरला लस दिल्यानंतर या डॉक्टरची कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती त्यानंतर पिंपरी-चिंचवड येथे आणखी एक आश्चर्यकारक प्रकार समोर आला असून कोरोनाची लस घेतलेले डॉक्टर […]

Read More