All India meeting of Sanskar Bharati on 1st and 2nd October in Pune

संस्कार भारतीची अखिल भारतीय बैठक १ व २ ऑक्टोबर ला पुण्यात

पुणे- संस्कार भारती (Sanskar Bharti) सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारी अखिल भारतीय संघटना आहे. राष्ट्रीयत्वाची भावना रुजविणे, आपल्या प्राचीन आणि पारंपरिक कलांचे संवर्धन आणि जतन करणे, चारित्र्य संपन्न आणि सशक्त समाज निर्मितीसाठी प्रयत्न करणे, नव्या व होतकरू कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे ही उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी, साहित्य आणि ललित कला यांच्या माध्यमातून संस्कार भारती देशभर कार्यरत […]

Read More

लेखणी सावरकरांची : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ओजस्वी आणि प्रेरणादायी सहित्याचा मागोवा घेणारा कार्यक्रम

पुणे—स्वा. सावरकरांच्या १४० व्या जयंतीनिमित्त सावरकर वीरभूमी परिक्रमा सप्ताह अंतर्गत महाराष्ट्र शासन पर्यटन महामंडळ,विवेक व्यासपीठ आणि संस्कार भारती पुणे महानगर यांच्या संयुक्त विद्यमाने सावरकरांच्या समग्र साहित्याचा वेध घेणारा लेखणी सावरकरांची हा कार्यक्रम निवारा सभागृहात २४ मे रोजी सादर करण्यात आला. सावरकरांचे अष्टपैलू आणि प्रज्ञावंत व्यक्तिमत्व त्यांच्या विपुल साहित्यातून प्रकट झालेले आहे याचा पुनःप्रत्यय या कार्यक्रमाच्या […]

Read More

‘मी…येसूवहिनी’ या सांगीतिक अभिवाचन कार्यक्रमाने प्रेक्षक मंत्रमुग्ध

पुणे- देशभक्तीने परिपूर्ण अशा काही काव्यरचना, सावरकरांच्या काही अजरामर कविता, संवाद आणि स्वगतं यांच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीर सावरकर व त्यांना मातृतूल्य असणा-या, सतीसावित्री सारख्या, त्यांच्या वहिनी, येसूवहिनी यांच्यातील दिर भावजयीच्या पवित्र नात्याचे बंध उलगडून दाखविणारा तसेच येसूवहिनींच्या मनांत त्यांच्या तेजस्वी दीराबद्दल काय भावना होत्या हे विशद करणाऱ्या, ‘मी,,,येसूवाहिनी’ या हृद्य सांगितिक अभिवाचनाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. महाराष्ट्र […]

Read More

साहित्य संगोष्टी शब्दसंवाद: स्नेहमेळावा संपन्न

पुणे – संस्कारभारती पुणे महानगर साहित्य विधेतर्फे ‘व्हाटसअॅप’वर ‘साहित्य संगोष्टी-लिहिते व्हा ,बोलते व्हा’ उपक्रम सुरू झाला आणि त्याला सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला. म्हणता म्हणता ५० भाग पूर्णही झाले. या ग्रुपवर ‘लिहिते व्हा’ म्हणत सर्वजण लिहून शब्द संवाद करत होते आणि त्यातूनच अक्षरांच्या धाग्याने सगळे एकमेकांशी बांधले गेले. हे सर्व सुरू असताना प्रत्येकाच्या मनात प्रत्यक्ष भेटीची […]

Read More