#फोन टॅपिंग प्रकरण : रश्मी शुक्लांना आणखी एक धक्का

पुणे–फोन टॅपिंग प्रकरणी पुण्याच्या माजी आयुक्त रश्मी शुक्ला यांना आणखी एक धक्का बसला आहे. राज्यातील सत्ता बादलानंतर पुणे पोलिसांनी या प्रकरणाच्या चौकशीचा न्यायालयात दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट पुणे सत्र न्यायालयने काही दिवसांपूर्वी फेटाळल्यानंतर आता या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याचे आदेश पुणे पोलिसांना न्यायालयाने दिले आहे. दरम्यान, तत्कालीन पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांनी शुक्ला यांनीच आम्हाला […]

Read More
The DNA of conspiracies is BJP's

रश्मी शुक्ला यांच्या फोन टॅपिंगच्या प्रकरणाची चौकशी उच्च न्यायालयाने न्यायालयीन अखत्यारीत करावी -गोपाळदादा तिवारी

पुणे- आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या संबंधित फोन टॅपिंगच्या प्रकरणी पोलिसांनी सादर केलेला क्लोजर रिपोर्ट पोलिसांनी न्यायालयात दाखल केला. परंतु, हा रिपोर्ट पुणे न्यायालयाने फेटाळला आहे. पुणे न्यायालयाच्या या निर्णयाची दखल घेऊन उच्च न्यायालयाने न्यायालयीन अखत्यारीत आयपीएस रश्मी शुक्ला यांच्या फोन टॅपिंगच्या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी […]

Read More

मोठ्या नेत्यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी पोलिसांनी सादर केलेला ‘क्लोजर रिपोर्ट’ न्यायालयाने फेटाळला : रश्मी शुक्ला यांच्या अडचणी वाढल्या

पुणे–राज्यातील मोठ्या नेत्यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी पोलिस महासंचालक व पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यावरील आरोपासंबंधी येथील बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास बंद करण्यासाठी पोलिसांनी कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. परंतु, न्यायालयाने तो बुधवारी फेटाळून लावला आहे.त्यामुळे रश्मी शुक्ला यांच्या अडचणी वाढल्या आहेत. […]

Read More

माजी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या विरोधात ‘टेलिग्राफ अॅक्टनुसार’ पुण्यात गुन्हा दाखल

पुणे-पुण्याच्या माजी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरोधात पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात ‘टेलिग्राफ अॅक्टनुसार’ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय पांडे यांच्या समितीने अहवाल दिल्यानंतर राज्य सरकारच्या आदेशाने हा गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे शुक्ला यांच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याचे मानले जात आहे. रश्मी शुक्ला राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त असताना त्यांनी बेकायदेशीर फोन टॉपिंग केल्याचा त्यांच्यावर […]

Read More

माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची तब्बल सहा तास चौकशी

पुणे–कोरेगाव भीमा येथील हिंसाचार प्रकरणी नेमण्यात आलेल्या चौकशी आयोगासमोर पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची तब्बल सहा तासांहून अधिक वेळ चौकशी सुरू होती. दरम्यान, या प्रकरणात आयोग आता कोल्हापूर परिक्षेत्राचे तत्कालीन महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांना चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे, अशी माहिती सरकारी वकील शिशिर हिरे यांनी दिली. १ जानेवारी २०१८  ला कोरेगाव भीमाच्या […]

Read More