#सावधान : मागील महिन्याचे वीजबिल अपडेट नसल्याच्या कारणावरून आज रात्री ९.३० वाजता वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे …. असा एसएमएस आपल्याला येतो आहे का? – महावितरण काय म्हणते पहा, नाहीतर फसले जाल !

पुणे – ‘मागील महिन्याचे वीजबिल अपडेट नसल्याच्या कारणावरून आज रात्री ९.३० वाजता वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. करिता ताबडतोब सोबत दिलेल्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा’, असे बनावट ‘एसएमएस’ वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून नागरिकांना पुन्हा पाठविण्यात येत आहेत. याआधी गेल्या जानेवारी हा प्रकार घडला होता. मात्र कोणत्याही वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून अशा प्रकारचे ‘एसएमएस’ व व्हॉट्स अॅप […]

Read More

भाजपनचं शेतकऱ्यांना ही सवय लावून ठेवली आहे- नितीन राऊत

पुणे– वीज फुकटात तयार होत नाही. त्यासाठी कोळला लागतो, पैसा लागतो, कर्ज काढावं लागतं, ते आणायचं कुठून? महावितरणवर 56 हजार कोटीचा बोजा आलाय तो भरायचा कुठून? असा सवाल राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी भाजप नेत्यांना केला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना वीज बिल भरावंच लागेल असा इशारा देतानाच, भाजपनचं शेतकऱ्यांना ही सवय लावून ठेवली आहे, असा आरोपही […]

Read More

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचा काम बंद आंदोलनास पाठिंबा :फ्रंट लाईन वर्कर्स घोषीत करण्याची मागणी

पुणे–महावितरण, महापारेषण महानिर्मिती या वीज कंपनीतील 6 प्रमुख कायम कामगार संघटनांची वीज कर्मचारी अभियंते संघटना संयुक्त कृती समितीने  सोमवार दिनांक 24 मे पासून राज्यभर बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशार दिला आहे. या आंदोलनाला महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने पाठिंबा दिला असून कंत्राटी कामगार संघाचे सुमारे 12000 पेक्षा जास्त  सदस्य या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे कामगार […]

Read More

कोरोना काळात वीज कंपनी कडून कामगारांची काळजी

पुणे -कोविड काळात महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या तिन्ही वीज कंपनीतील लाईन हेल्पर, सबस्टेशन ऑपरेटर, सुरक्षा रक्षक, या सह विविध रिक्त पदांच्या जागेवर सुमारे 32,000 कामगार कंत्राटी पद्धतीवर फ्रंट लाईन वर्कर प्रमाणे आपला जीव धोक्यात घालून महाराष्ट्रातील जनतेला कोरोना काळात देखील अखंडित व सुरळीत वीज सेवा देत आहेत. हे काम करत असताना शेकडो कामगारांना कोरोनाची […]

Read More