प्रतीक्षा संपली : उद्या दहावीचा ऑनलाईन निकल : असा पहा निकाल
पुणे – बारावीचा निकाल लागल्यानंतर दहावीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले होते. मात्र, दहावीच्या निकालाची प्रतिक्षा संपली असून उद्या (शुक्रवार) दिनांक २ जून रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर केला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निकालाची अधिकृत घोषणा त्यांच्या संकेत स्थळावर केली आहे. महाराष्ट्र राज्य […]
Read More