कुणाच्या किती बायका आणि कुणी किती मुलं लपवली आहेत हे काय आम्हाला ठाऊक नाही का?- कोणाला म्हणाले अजित पवार?

पुणे- सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंढे यांच्यावरील बलात्कराची तक्रार रेणू शर्मा हिनं मागे घेतली आहे. त्यामुळं हे प्रकरण शांत होईल असं वाटत असलं तरी विरोधकांकडून या मुद्द्यावरून सरकारला, विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसला घेरण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. विरोधकांच्या या आरोपांबाबत विचारलं असता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इतरांच्या भानगडी बाहेर काढल्या तर विषय खूप लांब जाईल, कशाला खोलात जाण्यास सांगताय’, […]

Read More

धनंजय मुंडे प्रकरणावर अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया

पुणे- राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने अत्याचाराचे आरोप केल्यानंतर त्याचे पडसाद राजकीय पटलावर उमटले आहेत. धनंजय मुंडे यांनी नैतिक मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिज अशी मागणी करीत भाजपने त्यांच्या विरुद्ध आंदोलन सुरु केले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार पवार यांनी, मुंडेंवरील आरोप गंभीर स्वरूपाचे असल्याने, पक्षाला त्याचा विचार करावा लागेल असे वक्तव्य […]

Read More

धनंजय मुंडेंच्या बाबतीतले शरद पवार यांचे वक्तव्य जनतेचा भ्रमनिरास करणारे

पुणे–सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने केलेले आरोप गंभीर आहेत  आणि  या आरोपांची  दखल घेतली जाईल असे शरद पवार म्हणाले होते. पवारांची यापूर्वीची पार्श्वभूमी पाहता ते अशाप्रकरणात कडक धोरण स्विकारतात. पवारांचे 50 वर्षांचे राजकारणात पाहिले तर त्यांच्यातील कोणावर आरोप झाला किंवा त्यांनी कोणाला पाठीशी घातले असे झाले नाही. परंतु कालची त्यांची पत्रकार परिषद पाहता […]

Read More

इभ्रत राखायची असेल तर मुंडे यांना राजीनाम्याशिवाय दुसरा काय पर्याय आहे? — प्रकाश आंबेडकर

पुणे- राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. स्वत: धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यावरून राज्याच्या राजकारणात गदारोळ उडाला आहे. विरोधकांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या आरोपाबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष म्हणून या पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष […]

Read More

सत्ताधारी पक्षाला शरद पवारांची भीती वाटते – धनंजय मुंडे

पुणे–एखाद्या 25 वर्षाच्या नेत्याची ज्या पद्धतीने भीती केंद्रातील सत्ताधाऱ्यांना आहे, तीच भीती या क्षणाला सत्ताधारी पक्षाला शरद पवार यांची आहे असे राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धंनजय मुंडे म्हणाले. “होत्याच नव्हतं, नव्हत्याच होतं “या म्हणीचा प्रत्यय ८० वर्षाच्या शरद पवारांनी उभ्या महाराष्ट्राला दाखवून दिला त्यामुळे सत्ताधारी पक्षाला त्यांची भीती वाटते असेही ते म्हणाले. […]

Read More

उसतोड कामगारांच्या मजुरीत १४ टक्के वाढ : संप मागे

पुणे—पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आज उसतोड कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात झालेल्या बैठकीमध्ये उसतोड कामगारांच्या मजुरीत १४ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे उसतोड कामगारांना प्रतिटन ४५ ते ५० रुपयांची वाढ मिळाली असल्याचे राज्य साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी सांगितले. दरम्यान, उसतोड कामगारांचा संप मागे घेण्यात आला आहे. राज्यातील उसतोड कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात मांजरी येथील वसंतदादा […]

Read More