Pull the BJP down from power, which gives royal recognition to corruption

‘शिंदे- फडणवीस’ सरकार हे “फसवणीस सरकार” असल्याचेच पुन्हा सिद्ध – गोपाळदादा तिवारी : वीज दरवाढीचा केला धिक्कार

पुणे – विधानसभेत ऊपमुख्यमंत्री, राज्याचे अर्थ व ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘वीज दरवाढीचा भार जनतेवर पडु देणार नाही’ असे तब्बल २ वेळा सांगुन देखील तीन आठवड्यांच्या आतच न्यायप्रविष्ट व असंवैधानिक सरकार असलेल्या ‘शिंदे- फडणवीस’ सरकारने हे सरकार अखेर “फसवणीस सरकार” असल्याचेच पुन्हा सिद्ध केले आहे असा आरोप काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला […]

Read More

आवाज होऊ द्या, पण धूर काढू नका- का आणि कोणाला म्हणाले असे उद्धव ठाकरे?

पुणे — काहीजण म्हणत आहेत फटाके फुटणार आहेत, बॉम्ब फुटणार आहेत. ठीक आहे, आवाज होऊ द्या, पण धूर काढू नका. कारण अजूनही कोरोना तसा गेलेला नाही, असा खोचक टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता लगावला. राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक सातत्याने आरोप करत असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र […]

Read More

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच एक नंबरचा पक्ष; फडणवीसांचा पुन्हा दावा

पुणे – नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टी सर्वात मोठी ठरली आहे. साडे पाच ते सहा हजार ग्रामपंचायतीत भाजपची सत्ता आली आहे. तीन पक्ष एकत्र असूनही एवढ्या ग्रामपंचायतीत निवडून येवू शकते नाहीत. तीन पक्ष एकत्र आले तरी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप एक नंबरचा पक्ष झाला आहे असा दावा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. […]

Read More

देवेंद्र फडणवीस प्रेक्षक म्हणून चांगले काम करतायेत– नीलम गोऱ्हे

पुणे–आम्ही नाटक कंपनी म्हणून काम करत असलो तरी, देवेंद्र फडणवीस प्रेक्षक म्हणून चांगले काम करतायेत, त्यांनी असंच काम करत राहावं, आमच्या भूमिकेवर शंका घेण्याची आवश्यकता नाही,अशी टीका विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केली. मी परत येईन या वाक्याने फडणवीस यांना चांगलाच धक्का बसला असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या. स्वर्गीय मिनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त नीलम गोऱ्हे […]

Read More

कार्यक्रमात नेत्यांमध्ये मनोमिलन तर बाहेर कार्यकर्ते एकमेकांना भिडले.

पुणे-  पुणे शहराच्या पूर्व भागातील सुमारे १५ लाख लोकांना सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी पुणे महापालिकेच्या ‘भामा-आसखेड पाणीपुरवठा प्रकल्पा’च्या लोकार्पण सोहळा पुणे महापालिकेत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. राज्यात नाट्यमयरित्या झालेल्या सत्तातरानंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर आले. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. […]

Read More

आम्ही एकत्र आल्यानंतर कुस्ती करणार की गाण्याचा कार्यक्रम करणार? का म्हणाले देवेंद्र फडणवीस असे?

पुणे- पुणे शहराच्या पूर्व भागातील सुमारे १५ लाख लोकांना सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी पुणे महापालिकेच्या ‘भामा-आसखेड पाणीपुरवठा प्रकल्पा’चे लोकार्पण नववर्षाच्या पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद फडणवीस यांच्या उपस्थितीत झाले. मात्र, या सोहळ्याला अजित पवार आणि देवेंद फडणवीस एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार म्हटल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले होते तर याची चर्चा माध्यमांमध्येही […]

Read More