रोटरी तर्फे महिला उत्पादकांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी – चंद्रकांतदादा पाटील : रोटरी क्लब ऑफ गांधी भवनच्या वतीने आयोजित कोथरूड शॉपिंग फेस्ट सुरू

पुणे : महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळाली नाही तर त्या खूप खचतात, आशा वेळी त्यांच्या प्रॉडक्टला ग्राहकांपर्यंत पोहचवण्याचे काम रोटरी क्लब ऑफ गांधी भवनच्या (Rotary Club Of Gandhi Bhavan) वतीने ‘कोथरूड शॉपिंग फेस्ट’च्या (Kothrud Shopping Fest) माध्यमातून गेल्या वर्षीपासून होत आहे. ही खूप चांगली बाब आहे. मात्र, वर्षातील काही दिवसच अशी सोय उपलब्ध करून […]

Read More

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमुळे संपूर्ण जगात भारताची प्रतिमा उंचावली आहे-जे. पी. नड्डा

पुणे(प्रतिनिधि)-नरेंद्र मोदी (Narendra Modi ) यांच्या नेतृत्वाखालील सरकारमुळे संपूर्ण जगात भारताची प्रतिमा उंचावली आहे. पायाभूत सुविधांना वेग देण्याबरोबरच सामान्य माणसासाठी अनेक कल्याणकारी योजना मोदी सरकारने सुरु केल्याने सामान्य माणसाच्या जीवनमानात बदल घडला आहे. ही कामे सामान्य माणसापर्यंत नेऊन निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी कटिबद्ध व्हा, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष (National President of Bharatiya Janata […]

Read More

सेवा हाच भारताचा खरा स्वभाव : भैय्याजी जोशी

पुणे– ‘स्वस्थ भारत’हे आमचे ध्येय आहे. ‘रोगमुक्त भारत’ ही त्यातली पहिली पायरी आहे. प्रत्येक जण निरामय असावा अशी आपल्या संस्कृतीची शिकवण आहे. शरीर स्वास्थ्यापेक्षा मानसिक स्वास्थ्याच्या प्रश्न अधिक जटील होत चालला आहे. मानसिकदृष्ट्या व्यक्ती व समाज सक्षम होणे आवश्यक आहे. औषधोपचाराने शरीर स्वास्थ्य जपता येऊ शकते. परंतु, मानसिक स्वास्थ्यासाठी काम करावे लागणार आहे. त्यामुळे स्वस्थ […]

Read More
Through 'Ghar Chalo' campaign, BJP workers will reach one lakh houses

मविआ आघाडीची वज्रमुठ होणार ढिली : राज्यातील विरोधी पक्षातील या सात नेत्यांचे होणार ‘भाजप इनकमिंग’… कारण …

भाजपमध्ये इन्कमिंगच्या चर्चांना पुन्हा एकदा उधान आले आहे. काही दिवसांपूर्वी केरळमध्ये काँग्रेसचे नेते ए. के. अँटोनी यांचे पुत्र अनिल अँटोनी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यानंतर आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरण रेड्डी यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला त्यामुळे दक्षिण भारतात भाजपने मोठ्या प्रमाणात इन्कमिंग चालू केल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. याच दरम्यान अशोक चव्हाण यांच्या […]

Read More
Sometimes I think that the decision taken now should have been taken in 2004

आम्ही अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची संधी देऊ

पुणे— ” अजित पवार भाजपसोबत जातील, याबाबत मला काही तथ्य वाटत नाही. अजित पवार (ajit pawar) हे शरद पवारांचे (sharad pawar) पुतणे आहेत. त्यांनी अजित पवारांना अनेक पदं दिली आहेत. शिवाय अजित पवार हे देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांचे चांगले मित्र आहे. त्यांनी यापूर्वी त्यांच्याबरोबर शपथदेखील घेतली होती. मात्र ते जर माझ्या पक्षात आले तर […]

Read More

‘संत तुकाराम वनग्राम योजना’ प्रथम क्रमांकाचा पुरस्कार नांदोशी संयुक्त वनव्यवस्थापन समितीस प्रदान

पुणे – महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या वतीने देण्यात येणारा जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचा ‘संत तुकाराम वनग्राम योजना पुरस्कार’ हवेली तालुक्यातील नांदोशी या गावच्या संयुक्त वनव्यवस्थापन समितीस राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.सदरचा पुरस्कार समितीचे अध्यक्ष मारुती उर्फ महेश गायकवाड यांनी स्वीकारला. याप्रसंगी राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.  वृक्षारोपण व […]

Read More