हा तर फक्त स्वल्पविराम : काहीही झाले तरी भाजपला अजित पवार का हवे आहेत?

सहा महिने झाले की अजित पवार नॉट रिचेबल, अजित पवार (ajit pawar) नाराज अशा बातम्या येतच असतात. पण घडत काहीच नाही आणि ज्यावेळी घडतं तेव्हा या कानाचा, त्या कानाला पत्ता लागत नाही. आत्ता देखील अजित पवारांच्या संभाव्य बंडाच्या चर्चा राजकारणात काही दिवसांपासून सुरू आहेत. राज्यामध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याच्या चर्चा, माध्यमे, सोशल मिडियावर झडू […]

Read More

मविआ आघाडीची वज्रमुठ होणार ढिली : राज्यातील विरोधी पक्षातील या सात नेत्यांचे होणार ‘भाजप इनकमिंग’… कारण …

भाजपमध्ये इन्कमिंगच्या चर्चांना पुन्हा एकदा उधान आले आहे. काही दिवसांपूर्वी केरळमध्ये काँग्रेसचे नेते ए. के. अँटोनी यांचे पुत्र अनिल अँटोनी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यानंतर आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरण रेड्डी यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला त्यामुळे दक्षिण भारतात भाजपने मोठ्या प्रमाणात इन्कमिंग चालू केल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. याच दरम्यान अशोक चव्हाण यांच्या […]

Read More
Sometimes I think that the decision taken now should have been taken in 2004

आम्ही अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची संधी देऊ

पुणे— ” अजित पवार भाजपसोबत जातील, याबाबत मला काही तथ्य वाटत नाही. अजित पवार (ajit pawar) हे शरद पवारांचे (sharad pawar) पुतणे आहेत. त्यांनी अजित पवारांना अनेक पदं दिली आहेत. शिवाय अजित पवार हे देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांचे चांगले मित्र आहे. त्यांनी यापूर्वी त्यांच्याबरोबर शपथदेखील घेतली होती. मात्र ते जर माझ्या पक्षात आले तर […]

Read More

सुप्रीम कोर्ट म्हणू शकतं… आता निलंबनाचा प्रश्नच नाही -जयंत पाटील

सांगली – उद्धव ठाकरे यांनी ८ लाखांपेक्षा जास्त कागदपत्रे निवडणूक आयोगाला दिली मात्र तरीही एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निर्णय दिला गेला. त्यामुळे सुप्रीम कोर्ट म्हणू शकतं की पक्षच शिंदेंचा असल्याने निलंबनाचा प्रश्नच निर्माण होत नाही अशी शंका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली. सांगली – मिरज – कुपवाड […]

Read More

मुख्यमंत्रीपदासाठी विरोधी विचारसणीच्या लोकांचे त्यांनी तळवे चाटले- अमित शाहंचा उद्धव ठाकरे यांना टोला

पुणे-“देवेंद्र फडणवीस यांना नेते मानून त्यांनी निवडणूक लढवली आणि मुख्यमंत्रीपदासाठी विरोधी विचारसणीच्या लोकांचे तळवे चाटले,” असा टोला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजकीय प्रवासाचा आढावा घेणाऱ्या ‘मोदी @ 20’ या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचं प्रकाशन अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आलं. पुण्यात आयोजित प्रकाशन सोहळ्याला मुख्यमंत्री […]

Read More

राहुल कलाटे माघार घेणार?

पुणे(प्रतिनिधि)—चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये बंडखोरी करून उमेदवारी अर्ज भरलेले शिवसेनेचे राहुल कलाटे यांनी चिंचवड पोटनिवडणुकीतून माघार घ्यावी, यासाठी आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करु, शिवसेना नेते असे सचिन अहिर यांनी सांगितले. एकीकडे विरोधी पक्ष नेते अजित पवार  महाविकास आघाडीचे बंडखोर राहुल कलाटे यांनी अर्ज मागे घ्यावा यासाठी प्रयत्न करत आहेत दुसरीकडे उद्धव ठाकरे शिवसेनेचे सचिन अहिर हेदेखील […]

Read More