केंद्र आणि राज्य सरकारने आमचा अंत पाहू नये – कोण म्हणाले असे?

पुणे— मराठा समाजाने आत्तापर्यंत संविधानिक मार्गाने (In a constitutional way) आपल्या हक्कासाठी आंदोलने केली आहेत.मराठा समाजाने जगाला हेवा वाटावा असे क्रांती मोर्चे देखील संविधानाला धरूनच काढले.परंतु, ती मराठा समाजाची कमजोरी समजून मराठा समाजाला गृहीत धरू नये. मराठा समाजाला त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून लढा देण्याचीही तयारी आमची आहे, केंद्र आणि राज्य सरकारने […]

Read More

अन्यथा मराठा समाजातील तरुण नक्षलवादाकडे झुकतील- कोण म्हणाले असे?

पुणे—तामिळनाडू किंवा आंध्र प्रदेशातील आरक्षणाचा विषय घटनापीठाकडे सोपविताना त्याला स्थगिती देण्यात आली नव्हती. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा विषय पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे पाठवत असताना स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला हा दुर्दैवी निर्णय आहे. . सरकारने याविरोधात न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी तसेच, मराठा आरक्षणाचा नव्याने अध्यादेश काढावा, (A new ordinance on Maratha reservation should be issued) […]

Read More

मराठा आरक्षण:राज्य सरकारने फेरयाचिका दाखल करावी; मराठा क्रांती मोर्चाची मागणी अन्यथा आंदोलनाचा इशारा

पुणे- मराठा आरक्षणाला स्थगिती मिळणे, ही दुर्दैवी बाब आहे. मराठा  आरक्षणासाठी राज्य सरकारने न्यायालयात केलेले प्रयत्न अपुरे पडले आहेत. राज्य सरकारने फेरयाचिका दाखल करावी  अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे. राज्य सरकारने प्रयत्न न केल्यास आंदोलन करू, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली आहे. त्यावर मराठा […]

Read More