मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना लिहलेल्या पत्रावरून राजकीय गदारोळ: मुख्यमंत्र्यांनी काय लिहिले पत्रात? काय म्हणाले चंद्रकांत पाटील, किरीट सोमय्या?

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भागतसिंह कोश्यारी यांना खरमरीत भाषेत लिहिलेल्या पत्रावरून राजकीय गदारोळ आणि आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले आहे. माझ्या हिंदुत्वाला तुमच्या प्रमाण पत्राची गरज नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रामध्ये राज्यपालांना सुनावल्यानंतर भाजपा नेते आक्रमक झाले आहेत. तुम्ही राज्यात सर्व काही सुरू केलं, दारूची दुकानही सुरू केलीत. पण मंदिरे खुली केली […]

Read More

उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच राष्ट्रीय कार्यक्रम पुढे नेतायत

मुंबई-मुंबईती आरे परिसरातील मेट्रोची कारशेड हलविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यावरून भाजपने राज्य सरकारला लक्ष्य केले असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच राष्ट्रीय कार्यक्रम पुढे नेत  आहेत असे वक्तव्य केले आहे. विरोध आणि टीका करण्यापेक्षा भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचे स्वागत करायला हवं असा टोलाही त्यांनी लगावला.   राज्य […]

Read More

उद्धव ठाकरे जागे व्हा, सत्तेसाठी तुम्ही आंधळे-बहिरे आणि संवेदना शून्य झाला आहात- चंद्रकांत पाटील

पुणे- राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून महिला, युवती आणि बालिकांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. विनयभंग, बलात्कार, लैंगिक अत्याचार आणि खुनांच्या घटना घडत आहेत. मात्र मुख्यमंत्री, गृहमंत्री या अत्याचारांची गंभीरपणे दखल घेत नाहीत. महिलांना राज्यात सुरक्षित वातावरण मिळाले नाही तर सरकारला झोपू देणार नाही असा इशारा महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला. […]

Read More

अखेर एमपीएससीची परीक्षा रद्द: काय झाला निर्णय?

मुंबई- सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर महाराष्ट्रात शिक्षण आणि नोकरीच्या संदर्भात प्रश्न निर्माण झाले आहे. मराठा आरक्षणावरील स्थगिती उताहत नाही तोपर्यंत सर्व प्रकारच्या भारती बंद कराव्यात अशी मागणी आणि येत्या ११ ऑक्टोबरला होणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा रद्द करण्यात यावी अशी मागणी मराठा समाजाच्या वतीने करण्यात येत होती. त्यावरून मोठा संघर्ष निर्माण झाला होता. […]

Read More

पुणेकरांना निरोगी आरोग्य लाभू दे- उद्धव ठाकरे

कोविड रुग्णालयाचे लोकार्पण कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी सुविधांची उभारणी राज्यभर सुरु असून पावसाळा, कोरोनाचा प्रादुर्भाव आणि सणवार एकत्र आल्याने अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे मत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केले. संपूर्ण गणेशोत्सव काळात गर्दी होणार नाही, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी, असे आवाहन करतानाच गाफील न राहता आतापर्यंत आपण जी […]

Read More

राज्यात कोरोना काळात झालेल्या बदल्यांमध्ये मोठा भ्रष्टाचार –चंद्रकांत पाटील

सीआयडी चौकशीची मागणी;अन्यथा नायालयात जाणार पुणे— राज्यात कोरोना काळात झालेल्या बदल्यांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. बदलीच्या कायद्याचा भंग झाला आहे, असा आरोप भाजपचे प्रदेशध्यक्ष चंद्रकांत पाटील  यांनी केला आहे. राज्य सरकारने याबाबत सीआयडी चौकशी करावी अन्यथा न्यायालयात दाद मागावी लागेल  असा इशारा  पाटील यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. […]

Read More